IT Information In Marathi.

What Is IT।आयटी म्हणजे काय।आयटी(IT)मध्ये करियर करण्याचे फायदे.

What Is IT।आयटी म्हणजे काय।आयटी(IT)मध्ये करियर करण्याचे फायदे
IT Information In Marathi

IT Information In Marathi.

IT Full From.

  • I - Information (माहिती).
  • T - Technology (तंत्रज्ञान).

आयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञान होय.

IT Information In Marathi माहिती तंत्रज्ञान म्हणजेच डेटा गोळा करणे,माहिती देणे,अभ्यास करणे, Information Technology ही संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही मध्ये काम करते. जगातील प्रत्येक लहान मोठ्या क्षेत्रांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते.

आयटी (IT) क्षेत्राशी संबंधित काही गोष्टी.

1. Programming
2. Software Development
3. Networking
4. Computer hardware

IT क्षेत्रात अभ्यास पूर्ण करणारे हे वरील कोणत्याही क्षेत्रात करिअर करू शकतात.

IT क्षेत्रात करिअर करण्यासाठी पात्रता.

IT मध्ये करिअर संधी मिळवण्यासाठी आय टी संबंधित पदवी,डिप्लोमा, प्रमाणपत्र पदवी असणे आवश्यक आहे.याशिवाय कोणताही तरुण आयटी (IT) क्षेत्रात करिअर करू शकत नाही.

आयटी(IT) चा कोर्स,अभ्यासक्रम माहिती.

आयटी मध्ये प्रामुख्याने तीन टप्पे मध्ये अभ्यास पूर्ण केला जातो. 

  • पहिला टप्पा - पदवी अभ्यासक्रम.
  • दुसरा टप्पा - पदविका अभ्यासक्रम.
  • तिसरा टप्पा - प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

1.आयटी(IT) पदवी अभ्यासक्रम.

हा कोर्स करण्यासाठी तरुणांना एमटेक किंवा इतर कोणतेही आयटी संबंधित प्रोग्राम मध्ये प्रवेश घेता येईल याचा कालावधी तीन ते चार वर्षाचा असून पात्राचा बारावीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मार्ग असणे आवश्यक आहे तसेच विषय भौतिकशास्त्र आणि गणित असणे आवश्यक आहे याची पन्नास हजार ते अडीच लाख इतकी असू शकते. आयटी पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क महाविद्यालयाच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते.

2.IT पदविका अभ्यासक्रम.

अभ्यासक्रम यामध्ये बी टेक आणि एमटेक डिप्लोमा प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन विद्यार्थी हे पूर्ण करू शकतात.पदविका अभ्यासक्रम एक वर्षाचा असून पात्रता बारावी पास व त्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये अशी फी असते.

3.IT प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

आय टी शी संबंधित डिप्लोमा अभ्यासक्रम अनेक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये चालवले जातात. ज्यांची फी वेगवेगळी सुद्धा असू शकते.

यामध्ये कालावधी एक वर्षाचा असून , बारावी पास ,फी ही दहा हजार ते पंधरा हजार रुपये असू शकते.फीमध्ये कमी किंवा जास्त मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

IT मध्ये करिअर निवडण्याचे काही फायदे जाणून घ्या.

माहिती तंत्रज्ञान हे आपल्या जीवनातील महत्वाचा भाग झालेलाआहे. व्यवसाय, ग्राहक आणि जगाला जोडण्यासाठी आयटी उद्योग नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. आयटी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तरुणांना अनेक प्रकारच्या वेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते.आयटी ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आयटी विभागात तुमच्या करिअर करून शकता.आय टी कोर्स पूर्ण केल्यानंतर करिअर करण्यासाठी काही क्षेत्र  

1. Programmer 
2.IT Security Computer Systems Analyst
3.Software engineer 
4.Software developer 

प्रोफेशनल या सर्व क्षेत्रांमध्ये काम करू शकतो. त्यांना वेगवेगळी पदे ही मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते.त्यांच्या मदतीने प्रत्येक कंपनी डेटा कम्युनिकेशन उत्पादन आणि विक्री आणखी चांगली करण्यासाठी फायदा होऊ शकतो.हे असे क्षेत्र आहे की, तिथे तुम्ही करोडो रुपये कमवू शकता. 

आज आपण आपल्या समोर काही उदाहरणे घेऊ शकतो.जसे की मायक्रोसॉफ्ट,एप्पल,आणि गूगल सारख्या मोठ्या कंपन्या या विभागातील कामगारांना करोडो रुपये पगार देतात.जर तुम्ही सतत विस्तारत असलेल्या माहिती.

IT करण्याचे फायदे:

IT मध्ये मुबलक पगार.

आयटी क्षेत्रातील मुबलक पगार दिला जातो, इतर क्षेत्रांपेक्षा जास्त पगार येथे आहे.अगदी नुकतेच उत्तीर्ण झालेल्या लोकांच्या  बाबतीतही मोठे पॅकेज देणार्‍या कंपन्या आहेत आणि अनुभवानुसार हा पगार पुढे वधू शकतो. 

तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर बनवण्याचा विचार करत असाल, तर आयटी उद्योगात काम करण्याचे काही फायदे येथे आहेत.

Abundant Growth Opportunity.

महामारीमुळे सध्या संपूर्ण जग ऑनलाइन आणि डिजिटल होत आहे. तंत्रज्ञानाच्या मागणीनुसार आयटी क्षेत्र नेहमीच बदलत असते.त्यामुळे चांगल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी स्वतःला अपडेट करणे आवश्यक आहे. संशोधनानुसार, आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीचे पर्याय उपलब्ध होताना दिसत आहेत. 

IT मधील नोकरीची सत्यता.

तुम्हाला कोडिंग Coding आवडते का? तुम्ही कम्युनिकेशन्समध्ये Communications medium परिपूर्ण आहात का? तुम्हाला In leadership and management आवड आहे का? आयटी क्षेत्र फक्त कोडर्ससाठी आहे असे समजण्याची चूक करू नका. तुम्ही Developer, Consultant, Technical support  असाल तरीही IT मध्ये विविध प्रकारच्या भूमिका उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचे शिक्षण आणि आवड यानुसार तुम्ही विशिष्ट क्षेत्र निवडू शकता.

Importance of knowledge.

IT आयटी मध्ये,तुमचे वय किंवा व्यक्तिमत्व यापेक्षा तुमच्या ज्ञान आणि कौशल्याला प्रथम प्राधान्य दिले जाते आणि त्यानुसार पगार/प्रमोशन दिले जाते.

आरामदायी वातावरण:

तुम्हाला उत्तम डेस्क, मस्त एसी रूम्स, मोफत कॉफी-चहा, इतर कार्यक्रम, क्रियाकलाप इत्यादी सुविधांसह शांततापूर्ण ऑफिस वातावरणात काम करण्याची संधी मिळेल.

IT मध्ये घरून काम करण्याची संधी:

आयटी क्षेत्रात तुम्हाला ऑफिसमध्ये उपलब्ध असण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काम करू शकता. तुम्हाला कोणत्याही मोठ्या सेटअपची गरज नाही, कुठूनही काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक संगणक आणि चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवी आहे.

IT केल्यावर परदेशात जाण्याची संधी:

अनेक MNC किंवा अगदी मध्यम आकाराच्या फर्म, कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना परदेशात काम करण्याची संधी देतात (सर्व खर्च कंपनी उचलते आणि परदेशानुसार पगार वाढतो). त्यामुळे परदेशात जायचे असेल किंवा स्थायिक व्हायचे असेल तर आयटी हे सर्वोत्तम करिअर आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने