V-School Free App म्हणजे काय।V-School Free App कसे वापरावे।V-School Free App Download

V-School Free App म्हणजे काय?

V-School Free App म्हणजे काय।V-School Free App कसे वापरावे।V-School Free App Download
 V-School Free App 

V-School Free App Information In Marathi।व्ही स्कूल ॲप ऑनलाईन अभ्यासासाठी व ऑफलाईन अभ्यासासाठी सुद्धा उपयोगी पडणारे एक शैक्षणिक ॲप आहे.V-School Free App वापरण्यासाठी शासनाने सुद्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेला व वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना वापरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. 

V-School Free App चा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी शासनाचा भर दिसून येत आहे.कारण कोरोना महामारी मुळे शाळा बंद असण्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी V-School Free App।व्ही स्कूल ॲप वापरण्यासाठी भर दिला जात आहे.

V-School Free App वापरायला सोपे असून पालकांना सुद्धा V-School Free App वापरण्यासाठी खूप सोपे आहे.V-School Free App चा वापर कसा करायचा हे खालील मुद्दयाच्या आधारे पाहूया. 

V-School Free App हे एक ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यास करण्यासाठी वापरण्यात येणारे एक शैक्षणीक अँड्रॉइड ॲप आहे.

V-School Free App कसे वापरावे?

  • V-School Free App।व्ही स्कूल ॲप हे वापरण्यासाठी खूप सोपे आहे.
  • V-School Free App वापरण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल ची आवश्यकता असते.
  • V-School Free App वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक असते. 
  • सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Play Store वर जाऊन सर्च बॉक्समध्ये V-School Free App या नावाने सर्च करून  V-School Free App आपल्याला दिसेल  V-School Free App चा लोगो मध्ये दोन मुली असून त्यावर क्लिक करा.
  •  V-School Free App डाऊनलोड करा. 
  •  V-School Free App इन्स्टॉल करा. 
  •  V-School Free App आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपेन करा. 
V-School Free App म्हणजे काय।V-School Free App कसे वापरावे।V-School Free App Download
V-School Free App

  • V-School Free App ओपन केल्यानंतर  विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त रचना तर इथे आहे.त्या ठिकाणी असणार्‍या बाण आहे. त्याच्यावर आपण  क्लिक करणार आहोत त्यानंतर पुढे आपल्याला त्याची माहिती दिली आहे. आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. 
  • मोबाईल नंबर वर एक OTP आपल्या मोबाईल वर पाठवला जाईल. 
  • ओटीपी आल्यानंतर आपण तिथे तो ओटीपी टाकणार आहोत. 
  • आता इथे पण ओटीपी टाकून Sumeet या बटनावर क्लिक करावे. 
  • Sumeet या बटनावर क्लिक  केल्यावर तुमचे एक खाते तयार करा. 
  • सर्व खरी माहिती लिहा.त्याठिकाणी आपले पूर्ण नाव लिहायचे आहे. 
  • खाली कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  वगैरे सर्व माहिती सोपी आहे ती संपूर्ण माहिती भरा. 
  • पुढे विद्यार्थ्याचं नाव लिहायचे आहे,खाली विद्यार्थ्यांचे नाव आणि आडनाव विद्यार्थ्यांची जन्मदिनांक आपल्याला दिलेले आहे.
  • इंग्रजी मध्ये विद्यार्थ्याचे नाव लिहा.हेआपल्याला नाव लिहून आपण पुढे जाणार आहोत.
  • पुढील पानावर आपल्याला राज्य,बोर्ड, शिकण्याचे माध्यम,आणि इयत्ता निवडा. 
  • आता पुढील पानावर आपल्याला आपली शाळा निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे तुमच्या शाळेचा यू डायस नंबर टाकून तुमची शाळा आपोआप निवडली जाईल. 
  • आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस नंबर वर्गशिक्षक यांच्याकडून घेऊन ठेवावा लागेल.
  • दूसरा पर्याय हा तुम्ही त्या ठिकाणी त्यमच्या शाळेचे नाव इंग्रजी मध्ये भरा त्या ठिकाणी तुमची शाळा सिलेक्ट करा. 
  • आता तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल. 
  • शालेय अभ्यासक्रम वर क्लिक करून तुम्ही तुमच्या इयत्तेचा विषयवार व हव्या असणार्‍या पाठच्या नावावर क्लिक करून अभ्यास करू शकता. 
  • V-School Free App मध्ये शिष्यवृत्ती च अभ्यास करू शकता. 

V-School Free App मधील फीचर्स.

  • V-School Free App हे Google Play Store वर मोफत उपलब्ध आहे. 
  • V-School Free App हे app कमी इंटरनेट स्पीड मध्ये लोड होते. 
  • V-School Free App मध्ये आपल्याला आपले राज्य व जिल्हा तसेच शाळा निवडण्याचा Option आहे. 
  • V-School Free App मध्ये आपल्याला आपल्या माध्यमाची निवड करता येते.
  • V-School Free App मध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपी रचना केलेली आहे कारण app वापरत असताना आपल्याला मराठी हा पर्याय सुधा दिलेला आहे . 
  • V-School Free App मध्ये आपल्याला आपल्या विषयाची निवड करता येते,तसेच पाठाची निवड करून त्याचे शब्दार्थ व videos च्या माध्यमातून अभ्यासासाठी कटेंट उपलब्ध आहे. 
  • V-School Free App मध्ये Audio च्या माध्यमातून सुद्धा वापर करता येते म्हणजे अंध मुलांना सुद्धा याचा वापर करता येतो. 
  • V-School Free App मध्ये अभ्यास बुकमार्क करून ठेवता येतो. 
  • V-School Free App मध्ये तुम्हाला पाठ डाऊनलोड करून ऑफलाईन सुद्धा अभ्यास करण्याची सोय आहे. 
  • V-School Free App मध्येअभ्यासू विद्यार्थ्यांची यादी दिसते आणि त्यांना बक्षीस देण्याची सोय आहे. 
  • V-School Free App मध्ये मनोरंजन पद्धतीने अभ्यास करता येतो.मुलांना अभ्यास करताना कंटाळा येत नाही. 
  • V-School Free App मध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थी व त्यांनी केलेला अभ्यास टक्केवारीत दिसतो.

V-School Free App मध्ये शिक्षकांना कोणत्या विद्यार्थ्याने किती अभ्यास केला याची नोंद घेता येते. असे अनेक पर्याय V-School Free App मध्ये आहेत त्यामुळे V-School Free App मध्ये हे खूप म्महत्वाचे असून ते लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या आणि अभ्यास करण्याचा आनंद घ्या. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने