Google Web Stories All information in Marathi.

Google Web Stories विषयी माहिती.

Google Web Stories सर्व माहिती मराठीत।Google Web Stories All information in Marathi
Google Web Stories

नमस्कार,या पोस्ट मध्ये आपण Google Web Storie सर्व माहिती मराठीत घेणार आहोत.Google Web Stories तयार करण्याचे फायदे,ते कशा तयार करतात,Google Web Stories मधून पैसे कसे मिळवतात याविषयी थोडक्यात परंतु संविस्तर मुद्दयाच्या आधारे माहिती घेऊया. 

Google Web Stories विषयी माहिती.

Google Web Stories हे एक Visual Storytelling Format आहे.ज्याप्रमाणे टिक टॉक,इंन्स्टाग्राम रिल्स असतात त्याच प्रमाणे आपण छोट्या भागात Videos तयार करून अधिक लोकांपर्यंत सहज आपले कंटेंट पोहचू शकतो.

Google web stories information in Marathi ने आपले एक नवीन अपडेट मध्ये नवीन फीचर्स लाँच केले आहे.त्याचे नाव Google Web Stories आहे.Google नेहमी आपल्या युजर्स साठी नवीन काहीतरी घेऊन येते. 

गूगल वेब स्टोरीज हे 6 Nov.2021 या दिवशी वापरात आले. ती गूगल ने आपल्या Stories. google वर शेअर केली होती.आता Google सुद्धा इंस्टाग्राम,फेसबुक, यूट्यूब सारख्या stories दाखवणार आहे.या वेब स्टोरीज गूगल आपल्या Android app आणि ios वर दाखवणार आहे.त्यासाठी भारत,ब्राझील,पासून सुरुवात केली आहे.

Google AMP Stories कसे वापरावे.

प्रथम हे समुन घ्या की AMP काय आहे. AMP म्हणजे Accelerated Mobile Page जे गूगल वेब स्टोरीज चे नवीन रूप आहे. गूगल ने 2 वर्षांपूर्वी एक फीचर्स लाँच केले होते त्याचे नाव Stories of the web असे होते. 

Google Web Stories ने आपण आपल्या वेगवेगळ्या Google Web Stories ह्या google search console मध्ये आणू शकतो आणि users पर्यंत पोहचवू शकतो. जेव्हा त्यावर क्लिक केले जाईल त्या वेळी ते full Format मध्ये त्यांच्या screen वर येईल users त्याचा आनंद घेऊ शकतील.

Google Web Stories कुठे दिसतील?

  • Google Web stories तयार करून तुम्ही त्या Google Images, Google Apps, आणि Google Discover मध्ये पाहू शकता.
  • Google Web stories आपण WordPress plugin मध्ये तयार करू शकता.
  • जर आपण एक ब्लॉगर असाल तर आपण WordPress plugin चा वापर करू शकता.परंतु हे अजून Beta version मध्ये आहे.हे सध्या WordPress section मध्ये Download करू शकत नाही.
  • या मध्ये सध्या आपल्याला bug मिळू शकतात.कारण ते Beta version मध्ये आहे . जर आपल्याला ते डाउनलोड करायचे असेल तर त्याला GitHub मध्ये जावे लागेल.

Google Web Stories चे फायदे.

Fast contents Products.

जे कंटेंट आपण एखाद्या ब्लॉग वर 1000 शब्दाचे लिहिता ते या ठिकाणी 10 शब्दात लिहून फास्ट पोस्ट करू शकता.तसेच युजर्स आपल्या कंटेंट हेड लाईन वर येऊन वाचतील आणि स्टोरी शेअर करू शकतील.

Increase organic traffic.

Google Web stories ने तुम्ही तुमच्या वेबसाईट वर जास्त Increase organic traffic आणू शकता.

Share Content.

Google Web stories एक शॉर्ट कंटेंट असून जो दृश्य स्वरूपात असतात.ते शेअर करण्यास सोपे पडतात.

Analytics tools.

याला आपण Google Analytics ने शोधू शकता.

Fast Loading.

Stories एक फास्ट कंटेंट असते.हे जास्त शेअर होते आणि stories वापरण्यास आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खूप फायद्याचे असते.

  • Google Web Stories मध्ये video's कसे upload करावे.
  • Google Web Stories कुठे आणि कशा तयार कराव्यात.
  • Google Web Stories मधून पैसे कसे कमवावे.
  • ज्या प्रमाणे आपण YouTube मध्ये Short video upload करता किंवा Instagram वर त्याच प्रमाणे short video upload करू शकता.

Video length.

आपण Google Web stories मध्ये काही ठराविक लांबी मध्येच व्हिडिओ अपलोड करू शकता.म्हणजे तुम्ही Google Web stories मध्ये फक्त 15 सेकंद चा videos upload करू शकता.

Farm.

Video तयार करण्यासाठी Portrait मध्ये बनवणे अपेक्षित आहे. Landscape मधील video त्या ठिकाणी दिसणार नाहीत.

Subtitles.

आपल्या video मध्ये Subtitle म्हणजे Caption असावा कारण युजर्स ते वाचू शकतील.कधी कधी व्हिडिओ प्ले न करता ते वाचू शकतील.

Text Limits.

  • Google ने आपल्याला 200 character Text Limit ठेवले आहे .त्याची size कमी असावी.
  • Google web Stories तयार करण्यासाठी तुम्ही Web Stories On Google या साईट वर जाऊन माहिती मिळवू शकता.  
  • Google web Stories तयार करण्यासाठी तुम्ही Make Stories या वेबसाईट वर जाऊ शकता आणि तयार करू शकता.त्याठिकाणी आपल्याला डेमो स्वरुपात माहिती मिळेल. 
  • Google Web stories मधून आपण Affiliate marketing करून पैसे कमवू शकता.
  • आपल्या वेबसाईट वर जास्त ट्रॅफिक आणून AdSense मधून पैसे कमवू शकता.
  • Google Web stories मध्ये AdSense approval मिळवले तर तुम्ही पैसे कमावू शकता.
  • कोणत्याही product ला प्रमोट करून पैसे कमवू शकता.
  • Google Web stories Instagram, YouTube App वर पोस्ट करून पैसे कमवू शकता.
  • अशा प्रकारे आपण या पोस्ट च्या माध्यमातून Google Web Stories काय आहे,Google AMP Stories कसे वापरावे,Google Web Stories कुठे दिसतील,Google Web Stories चे फायदे,Google Web Stories मधून पैसे कसे कमवावे याविषयी माहिती घेतली. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने