Mobile Hang होत असेल तर?
Mobile Slow Problem Fix |
Mobile Slow Problem Fix.
आपण सर्वजण Android Mobile वापरत असाल कधी कधी आपण आपल्या मोबाईल चा वापर व्यवस्थित करून ही Mobile slow किंवा Hang on होतो, Mobile storage issues येत असते अशा वेळी आपण वैतागून जातो,परंतु या ठिकाणी जर मोबाईल हॅंग होत असेल तर काय करावे लागेल? काही ट्रिक सांगणार आहे त्या काळजीपूर्वक वाचा तुमचे मोबाईल हॅंग होण्याचे बरेचसे प्रश्न सुटललेले असतील.
1.Uninstall Apps.
2.Catch Clear.
आपल्या Android Mobile मध्ये आपण जे वेगवेगळे apps वापरता त्यांची कालांतराने साईज वाढत जाते, Storage space कमी होते.हे आपल्या लक्षात येत नाही,त्यासाठी आपण जे Android app वापरता त्याला Tap करून ठेवा, App Info असे Option दिसेल त्यावर क्लिक करा आणि Catch Clear करा. असे एक एक करून सर्व वापरातील app चे Clear Catch करून घ्यावे.त्यामुळे तुमची Ram मधील जागा मोकळी होईल.जेवढा तुमचा Mobile RAM मोकळा राहील तेवढा तुमचा मोबाईल चांगला चालेल.
3. Move Photos and Videos.
आपण आपल्या मोबाईल मध्ये अनेक ठिकाणी जाऊन वेगवेगळे फोटो काढत असता परंतु हे फोटो असेच आपल्या मोबाईल मध्ये साठवले जातात,आणि नंतर आपल्या मोबाईल ची मेमेरी भरून जाते अशा वेळी तूही तुमच्या मोबाईल मधील Photos किंवा Videos एखाद्या Pend rive किंवा Memory card मध्ये Move करा जेणेकरून तुमची मोबाईल मेमेरी मोकळी राहील.
4.Social Media Apps.
5.Auto Download बंद ठेवा .
6.Delete Unwanted Files.
आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये जाऊन My File मध्ये जावे लागेल आणि त्यातील वेगवेगळ्या फोल्डर मध्ये नको असलेले काही Word document, Photos , Pdf file डिलीट करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधील Mobile RAM मोकळा ठेवता येईल.
7.Use Memory Card.
आपल्या मोबाईल मधील Memory card चा योग्य पद्धतीने वापर करायला शिका,कधी कधी आपण Browser मधुन डाउनलोड केलेल्या फाईल या डायरेक्ट आपल्या मोबाईल RAM मध्ये download होतात आणि storage space कमी त्यामुळे mobile hangकिंवा slow होतो. म्हणजे मोबाईल मधील setting option मधून मेमेरी कार्ड मध्ये फाईल डाउनलोड होतील असे setting निवडावे.
वरील tricks वापरुन तुम्ही तुमच्या मोबाईल मधील Mobile Memory Full Problem Fix करू शकता धन्यवाद.