Marathi to English Translation Android App.

ट्रांसलेट कसे करावे?

Marathi language translation in any language all information in Marathi
Google Translate

Google Translate।गुगल ट्रांसलेट काय आहे.

Google Translate.

Google Translate।गुगल ट्रांसलेट हे एक ऑनलाईन लैंग्वेज ट्रांसलेटर टूल असुन जो 2004 मध्ये गुगल (Google) या कंपनीने तयार केला होता.परंतु तो लोकांसाठी 2006 मध्ये सर्वांसाठी वापरण्यात आला.जगातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये (Google Translate) गुगल ट्रांसलेट काम करते.जवळजवळ एकशे पाच भाषांमध्ये गूगल ट्रांसलेट हे काम करत असून 

एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये ते भाषांतरीत करण्यासाठी वापरण्यात येणारे गूगल चे एक उत्पादन Android App/Software आहे.

Google Translate(गूगल ट्रांसलेट) हे अँड्रॉइड मोबाईल मध्ये अँड्रॉइड ॲप् मध्ये Google Play Store गुगल प्ले स्टोर उपलब्ध असून गूगल ट्रांसलेट हे संगणक, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी ठिकाणी सहज वापरता येते.

गुगल ट्रांसलेट चे मुख्य काम एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रांसलेट करणे हे असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. 

Google Translate (गुगल ट्रांसलेट) चे फीचर्स.

  • Google Translate हे दोन पद्धतीने वापरता येते.एक Google Translate ची website असून त्यावर Visit करून तुम्ही ते वापरू शकता.
  • दुसरे म्हणजे Google Translate चे Android Mobile App आहे ते तुम्ही Google Play Store वर जाऊन Download करून वापरू शकता.
  • Google Translate मध्ये Quick Language Switch करता येते.
  • Google Translate offline translate tool चा वापर करुन ते तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये इंरनेट नसताना वापरू शकता.
  • तुम्ही केलेले translation इतरांना शेअर करू शकता.
  • Google Translate मध्ये voice typing सुद्धा करू शकता.
  • Google Translate मध्ये Handwriting option आहे.त्याचा वापर करू शकता.
  • Tap To Translate चा वापर करून हवा तो मजकूर तुम्ही भाषांतरित करून वाचन करू शकता.

Google Translate चे फायदे.

  • Google Translate चा वापर शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक ,ऑफिस मधील कर्मचारी,इंटरनेट वापरकर्त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होत असून हे एक महत्वाचे Android Mobile App आहे.
  • Google Translate हे वापरण्यास सोपे आहे.Hindi to Marathi translation करू शकता.हेEnglish to Marathi translation appआहे. 
  •  जर आपली इंग्लिश भाषा अवगत नसेल तर आपण एखाद्या Marathi word meaning in English अगदी सहज Translate करू शकतो.
  • शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एखाद्या शब्द अथवा वाक्य ,मजकूर याचा अर्थ समजत नसेल तर ती भाषा आपण आपल्या भाषेत सहजपणे भाषांतरित करू शकतो.Translate from Marathi to English, English to Marathi typing करा. 
  • Google Translate चा वापर करून आपण जगातील वेगवेगळ्या भाषेतील मजकूर आणि त्याचा अर्थ जाणून घेऊ शकतो.मराठी अनुवाद करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. 
  • Google Chrome browser मध्ये Google Translate option आहे.त्याच्या साह्याने आपण आपल्या मोबाईल अथवा संगणक यातील पूर्ण वेब पेज आपल्या स्वता:च्या भाषेत translate करून वाचनाचा आनंद घेऊ शकतो.
  • Google Translate हे ऑनलाईन म्हणजे Internet आपल्या मोबाईल अथवा संगणक मध्ये सुरू असणे आवश्यक आहे.तसेच यात ऑफलाइन वापरण्यासाठी सुद्धा सोय आहे. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने