Facebook Page (फेसबुक पेज) इन्फॉर्मेशन इन मराठी.
फेसबूक पेज |
Facebook।फेसबुक हे एक Social Media App-Software असून फेसबुक च्या माध्यमातून आपण अनेक Facebook Friends करू शकतो किंवा मित्रांशी संपर्क साधण्यासाठी फेसबुकचा वापर केला जातो.फेसबुक सोशल मीडिया मधील एक प्रसिद्ध असून फेसबुक मध्ये वेगवेगळे प्रकारचे फिचर्स आहेत फेसबुक हे एकाच वेळी हजारो-लाखो लोकांशी संपर्क साधण्यासाठी उपयोगी पडते.
फेसबूक आताच्या सोशल मीडिया च्या काळामध्ये प्रसिद्ध आहे.तुम्ही तुमचे व्यावसायिक फेसबुक पेज Professional Facebook page तयार करू शकता.काही लोक फेसबुक पेज वर कमाई Earnings on Facebook page करतात.Facebook वापरण्यासाठी आपल्याला आपले त्यावर Account Create करणे आवश्यक असते.त्यानंतर आपण आपले Facebook Page तयार करू शकतो.
Facebook Page (फेसबुक पेज) कसे तयार करावे ?
फेसबुक पेज हे आपल्या प्रोफाइल शी जोडलेले असते.फेसबुक पेज बनवण्यासाठी आपल्याला आपले फेसबुक वर अकाउंट क्रिएट करावे लागते.फेसबुक पेज शक्यतो प्रोफेशनल लोकांचे बनवलेले असते,उदाहरणार्थ राजकारणी, वेगवेगळे कलाकार, व्यवसायिक इत्यादी लोक फेसबुक पेज बनवतात.
आपल्याकडील असणारे कौशल्य हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायिक फेसबुक पेज Professional Facebook page बनवून आपला व्यवसाय आपल्या उत्पादन इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक चा वापर करतात.आपल्या व्यावसायला अनुसरून Name of the Facebook page फेसबुक पेज चे नाव देऊ शकता.
व्यावसायसाठी फेसबुक पेज च्या मदतीने आपले बिजनेस लोकांपर्यंत सहज पणे पोहोचवण्यासाठी मदत होते.तुमच्या मनात असेल की मी व्यावसायसाठी फेसबुक पेज कसे तयार करू शकेल? Do you have any thoughts on how I can create a Facebook page for business? तर तर फेसबुक पेज हे खूप महत्त्वाचे आहे.
फेसबुक पेज (Facebook Page) कसे तयार करावे?
- फेसबुक पेज हे मोबाईल वर तसेच कॉम्पुटर वर सुद्धा बनवता येते.
- सर्वात प्रथम https://www.facebook.com/ या फेसबुकच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा गुगल प्ले स्टोअर वरील Facebook अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून त्यामध्ये खातं तयार करून लॉगिन करणे आवश्यक असते.
- Facebook Log In केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
- आता त्याठिकाणी असलेल्या Pages वर click करा.
- त्यानंतर Create या ऑप्शन वर क्लिक करा.
- Page Name वर आपले Facebook Page कशा संदर्भात आहे त्यानुसार नाव लिहा.
- Next वर क्लिक करा.
- त्याठिकाणी Categories मध्ये खाली असलेले काही ऑप्शन सिलेक्ट करा.
- परत Next वर क्लिक करुन तुम्हाला तुमची पत्ता आणि शहराचे नाव लिहावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या Facebook Page ला cover photo व Profile Photo अपलोड जोडावा लागेल.
- आता Done वर क्लिक करून तुम्ही तुमचे फेसबुक पेज तयार होईल.
फेसबुक पेज Facebook Page मधील फीचर्स:
- फेसबुक पेज मध्ये खूप सारे फीचर्स आहेत.
- Facebook Page मध्ये ग्रुप तयार करू शकता.
- Facebook Page मध्ये आपण आपल्या ब्लॉग अथवा वेबसाईट विषयी थोडी माहिती लिहून आपल्या साईट ची लिंक देऊन आपल्या ब्लॉग वर अथवा साईट वर ट्रॅफिक आणू शकता.Facebook page च्या माध्यमातून फोटो आपलोड करून तुम्ही तुमचे Products इतरांना दाखवू शकता.
- Facebook Page या Profile मध्ये तुम्ही तुमच्याविषयी माहिती भरून किंवा तुमच्या ब्लॉगची लिंक टाकू शकता त्यामुळे तुमचा ब्लॉग इतरांपर्यंत सहज पोहचू शकता.
- Post या option वर क्लिक करून त्याठिकाणी तुमचा मजकूर लिहू शकता.तसेच या Option मध्ये Photos ,Videos ,Live Videos, Massage, Gif, Event, Location इत्यादि शेअर करू शकता, पोस्ट करू शकता.
- Reel Option या ऑप्शन च्या माध्यमातून तुम्ही तुमचा Live Videos Record करून फेसबूक पेज वर पोस्ट करू शकता.