Best Video Editing Apps Software Information In Marathi.

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय मराठी माहिती.

Best Video Editing Apps Software Information In Marathi
Video Editing Apps

Video Editing Apps.

1.KineMaster Video Editing App  App.

video editing साठी खूप लोक आपल्या Android Mobile मध्ये वापरतात.हे व्हिडिओ एडिटिंग ॲप वापरण्यास सोपे असून त्यात वेगवेगळे फीचर्स आहेत.हे KineMaster Video Editing Software Android आणि IOS या दोन्ही platforms साठी वापरता येते.

KineMaster Video Editing App Features.

1.KineMaster Video Editing App हे फ्री असून त्याचा वापर करणे खूप सोपे आहे.
2.KineMaster Video Editing App Free आवृत्ती मध्ये आपल्याला watermark येतो तसेच मध्ये मध्ये जाहिराती येतात.
3.KineMaster Video Editing App मध्ये 4K मध्ये सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करू शकतो.
4.KineMaster Video Editing App मध्ये खूप वेगवेगळे Animated Title उपलब्ध आहेत.व्हिडिओ एडिटिंग करताना आपल्याला त्याचा उपयोग होतो.
5.KineMaster Video Editing App मध्ये Cut आणि Trim करून आपल्याला हवा असलेला आवाज किंवा दृश्य जोडण्याची सोय आहे.
6. काईनमास्टर व्हिडिओ एडिटिंग मध्ये वेगवेगळ्या फॉरमॅट व साईज मध्ये फाईल बनवता येते.

2. Adobe Premium Rush Video Editing App.

 Adobe Premium Rush हे एक मोफत आणि चांगले व्हिडिओ एडिटिंग ॲप असून हे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या Android Mobile मध्ये सुद्धा वापरू शकता.

Adobe Premium Rush Video Editing App Features.

1. या ॲप मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून लगेच व्हिडिओ एडिटिंग करता येते.
2.या ॲप मध्ये कॅमेरा वापरण्याचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे.
3.video effects, zoom effect, color effect इत्यादी पर्याय आहेत.
4.यात कोणताही watermark येत नाही.
5.यात कुठेही जाहिराती दाखवल्या जात नाहीत.
6.यात लगेच social media वर शेअरिंग ची सोय आहे.

3. In Shot Video Editing App.

In Shot हे एक video editing साठी वापरले जाणारे चांगले ॲप असून यात कमी वेळेत चागल्या प्रकारे video editing करता येते.In Shot हे Android आणि IOS या दोन्ही साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आहे.

In Shot Video Editing App Features.

1.इन शॉर्ट या सॉफ्टवेअरचा वापर करून व्हिडिओ एडिट सुद्धा करता येते. 
2.सोशल मीडिया साठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ कमी वेळेमध्ये तयार करता येतात. 
3. In Shot सॉफ्टवेअर मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र करता येतात. 
4. In Shot मध्ये व्हिडिओ डिलीट केल्यानंतर सॉफ्टवेअरचा वॉटरमार्क येतो. 
5. In Shot यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे जर आपण व्हिडिओ सेव करण्यापूर्वी यामध्ये एखादी जाहिरात पूर्ण पाहिली तर आपल्या एडिटेड व्हिडिओमध्ये वॉटरमार्क येत नाही.

4.VideoShow Video Editing App.

Video Show हे ॲप Google Play Store वर उपलब्ध असून अनेक Free videos Android Apps पैकी चांगले आणि दर्जेदार व्हिडिओ एडिटिंग App आहे Video Show हे ॲप  वापरण्यासाठी अगदी सोपे असून याचा इंटरफेस खूप चांगल्या प्रकारे आहे.

VideoShow Video Editing App Features.

1.VideoShow ॲप मध्ये 50 पेक्षा जास्त व्हिडिओ थीम फ्री मध्ये वापरता येतात.
2.एकाच व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या प्रकारचे Audio जोडण्याची सोय आहे.तसेच ऑडिओ क्वालिटी वाढवता येते.
3.VideoShow मध्ये व्हिडिओ चे background blur करण्याची सुविधा आहे.
4.VideoShow मध्ये 50 पेक्षा जास्त फ्री थीम उपलब्ध आहेत.त्याचा वापर करता येतो.

5.FilmoraGo Video Editing App .

या ॲप मध्ये फ्री व्हार्जिन मध्ये बरेचसे फीचर्स वापरता येतात.FilmoraGo या Android app मध्ये फ्री आणि पेड असे दोन्ही प्रकारचे पर्याय आहेत.

FilmoraGo Video Editing App Features.

1.FilmoraGo Video Editing App मध्ये इंस्टाग्राम मध्ये तसेच यूट्यूब सारखे अनेक सोशल मीडिया प्लेटफार्म साठी व्हिडिओ तयार करता येतात. 
2.FilmoraGo Video Editing App मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या थीम्स आणि वेगवेगळे इफेक्ट इफेक्ट वापरण्यासाठी मिळतात. 
3.FilmoraGo Video Editing Appमध्ये डायरेक्ट फेसबुक,इंस्टाग्राम सोशल मीडिया वरून फोटो किंवा व्हिडिओ एडिट करण्यासाठी घेता येतात. 
4.FilmoraGo Video Editing Appएडीट केलेले व्हिडीओ चा आपल्याला लगेच पाहता येतो.

6.Quik Video Editing App.

अँड्रॉइड मोबाईल मध्ये मोफत वापरण्यासाठी क्विक व्हिडिओ ॲप हे खूप प्रसिद्ध व्हिडिओ एडिटिंग App आहे.Quik video editing app यामध्ये चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर व्हिडिओ एडिट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Quik video editing app Features.

1.Quik व्हिडिओ एडिटिंग ॲप मध्ये व्हिडिओ क्रॉप करणे, व्हिडिओ ला इफेक्ट देणे, व्हिडिओ मध्ये टेक्स्ट जोडणे, इत्यादी कामे करता येतात. 
2.Quik व्हिडिओ एडिटिंग ॲप ऑटोमॅटिक व्हिडिओ तयार करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. 
3.Quik व्हिडिओ एडिटिंग ॲप एडीट केलेले व्हिडिओ आपण ग्रुप ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून ठेवू शकतो.
4.Quik व्हिडिओ एडिटिंग ॲप आपण 1080pकिंवा 720p मध्ये व्हिडिओ कॉलिटी सेव करू शकतो तयार करू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने