Best Photo Editing Apps Information In Marathi.
Best Photo Editing |
सध्याच्या काळात फोटो एडिटिंग करण्यासाठी आपण वेगवेगळे Android App वापरत असाल परंतु खालील काही अँड्रॉइड फोटो एडिटिंग ॲप्स आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही चांगल्या प्रकारे Photo Editing करू शकता. Photo Editing करून आपण आपल्या वेगवेगळ्या Social media site वर शेअर करण्यासाठी खाली असलेल्या फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर-फोटो एडिट करायचे ॲप चा वापर सोप्या पद्धतीने करू शकता.
1. Snapseed Best Photo Editing App.
Google Snapseed हे Google ने तयार केलेले एक चांगले Best Photo Editing App (फोटो एडिटिंग ॲप) असून या ॲप च्या सहाय्याने तुम्ही Android Mobile मध्ये सुद्धा Photo Editing करू शकता.
Google Snap seed's Best photo Editing App Features.
- Snapseed photo Editing App मध्ये 25+ पेक्षा जास्त Tools असून त्याच्या साह्याने आपण फोटो चा Color effect,Glow, Exposure इत्यादी बदलू शकतो.
- Snapseed photo Editing App चा वापर करून Effect आणि Filter आपल्याला हवे तसे बदलू शकतो.
- Snapseed photo Editing App मध्ये फोटो च्या आपण केलेल्या स्टाईल जतन करून ठेवता येतात.दुसऱ्या वेळी त्याच स्टाईल वापरू शकतो.
- Snapseed photo Editing App मध्ये Healing ,Brush, Healing structure, HDR सारखी सुविधा उपलब्ध आहेत परंतु अधिक फीचर्स वापरण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात.
2. Adobe Photoshop Lightroom photo Editing App.
Adobe Photoshop Lightroom photo Editing App मध्ये काही खास सुविधा आहेत.या ॲप च्या साह्याने काही जणांना व्यावसायिक कामात मदत होते.हे Android आणि IOS वर उपलब्ध आहे.
Adobe Photoshop Lightroom photo Editing App Features.
Adobe Lightroom मध्ये कॅमेरा वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये फोटो काढून लगेच आपण फोटो एडिटिंग करू शकतो.
- Adobe Lightroom यात फोटो ला वेगवेगळे Effect देता येतात.
- Adobe Lightroom मध्ये सोशल मीडिया साठी शेअर करण्याचे ऑप्शन आहे.
- यात फोटो चे exposure व aperture साठी खूप फिचर्स आहेत.
- 3.PicsArt Photo Editing App
- Pics Art Photo Editing App हे पेड आणि फ्री स्वरूपात उपलब्ध आहे. PicsArt Photo Editing App एक चांगल्या दर्जाचे फोटो एडिटिंग ॲप असून मी हेच ॲप वापरतो.हे ॲप Android आणि IOS मध्ये सुद्धा वापरू शकता.
Pics Art Photo Editing App Features.
- Pics Art Photo Editing App मध्ये color grading system आहे.
- वेगवेगळे Filter आहेत त्यामुळे चित्रकाराने रंगवलेले चित्रा प्रमाणे त्याचा वापर करू शकतो.
- Pics Art Photo Editing App मध्ये वेगवेगळे beauty tones तसेच shapes वापरता येतात.
- Pics Art Photo Editing App मध्ये Instagram सारखे एक सोशल शेअरिंग चे फीचर्स आहे त्याचा वापर करू शकता.
- Pics Art Photo Editing App मध्ये photo crop, Photo Frame तयार करून फोटो चे exposure व contrast कमी जास्त करता येतात.
4. Photo Lab Photo Editing App.
Photo Lab हे अनेक लोकप्रिय फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर पैकी एक सॉफ्टवेअर असून फोटो लॅब मध्ये वेगवेगळे प्रकारचे टीचर्स मिळतात. त्यामध्ये फोटो ल्याब फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारे आपल्याला वापरण्यास उपलब्ध असून फोटो लॅब मध्ये वेगवेगळ्या स्टाइल तसेच वेगवेगळ्या इफेक्ट देण्यासाठी तसेच मोफत संग्रह उपलब्ध असून फोटो लॅब हे एक खूप
Photo Lab photo Editing App Features.
- Photo Lab मध्ये वेगवेगळे 40 प्रकरचे टूल्स आहेत त्यात फोटो फ्रेम करणे,animated photo तयार करणे, पेंटिंग,skeches,इत्यादी फीचर्स आहेत.
- यातील फोटो एडिटिंग साठी वेगवेगळे प्रकारचे templets वापरू शकतो.
- आपल्या गॅलरी मध्ये फोटो जतन करू शकता.
- फोटो लॅब मध्ये आतापर्यंत 1000+फोटो इफेक्ट वापरण्यात आलेले आहे.
- फोटो लॅब मध्ये ऑटोमॅटिक फोटो चे background बदलता येतात.
5.Adobe Photoshop Fix Photo Editing App.
Adobe Photoshop Fix Photo Editing App Features.
- Adobe Photoshop Fix चा वापर करून automatically एखाद्या चेहऱ्याचे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील,तसेच आपण त्याची साइज, शेप व पोजिशन बदलू शकता.
- Adobe Photoshop Fix मध्ये shadow, highlights, color edit करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- Adobe Photoshop Fix च्या सहाय्याने फोटो मधील काही गोष्टी काढू शकतो.
- Adobe Photoshop Fix मध्ये portraits photo Editing करू शकतो.
6. Canva is the Best Photo Editing App.
- Canva Best Photo Editing App आहे.या App मध्ये Image Edit करून तिला पाहिजे तसे डेकोरेट करू शकता.
- Canva Photo Editor मध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग साथी पाहिजे त्या साईज मध्ये इमेज तर करून वापरू शकता.
- Canva Best Photo Editing App मध्ये फोटो ला नाव देता येते.
- Canva Best Photo Editing App मध्ये तुम्ही तुमच्या फोटोची साईज बदलू शकता.
- Canva Best Photo Editing App मध्ये तुम्ही वेगवेगळे पोस्टर तयार करू शकता.
- Canva Best Photo Editing App मध्ये लोगो डिझाईन करू शकता.