मराठी व्याकरण / लिंग(Ling) - स्रीलिंग/पुल्लिंगी/नपुसकलिंग

मराठी व्याकरण / लिंग(Ling) - स्रीलिंग/पुल्लिंगी/नपुसकलिंग

  स्रीलिंग - पुल्लिंगी

   मराठीच्या व्याकरणामध्ये कोणतीही वस्तु किंवा व्यक्ति यांच्यासाठी वापरण्यात येणारे नाम हे पुरुष किंवा स्रिजातीचे अथवा दोहोंपैकी  कोणत्याही जातीचे नसते.
व्याख्या - 
नामाच्या किंवा नावच्या स्वरूपावरून एखादी व्यक्ति किंवा वस्तु पुरुष जातीची आहे की स्रि जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही , हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. 
मराठी व्याकरणात पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात. 

पुल्लिंग 

नावाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा बोध होत असेल,तर त्याला पुल्लिंगी असे म्हणतात.
उदा .मुलगा , बैल ,रेडा इ. 

स्रिलिंगी 

नावाच्या  रूपावरून जर स्रि जातीचा बोध होत असेल,तर त्याला स्रिल्लिंगी असे म्हणतात. 
उदा . शेळी,मुलगी ,नदी . इ.

नपुसकलिंग

नावाच्या रूपावरुन जर पुरुष किंवा स्रि जातीचा बोध होत  नसेल तर त्याला नपुसकलिंगी असे म्हणतात . 
उदा . मंदिर , फूल ,झाड इ. 
पुढे काही उदाहरणे पाहूया. 
भाग 1. 
स्रीलिंग पुल्लिंगी
 मुलगी    मुलगा  
 नवरी   नवरा 
 गाय   बैल 
 चिमणी   चिमणा 
 पती  पत्नी
 अभिनेत्री   अभिननेता
 कावयत्री  कवी
 लंडोर   मोर 
 माता   पिता 
 घोडी   घोडा 
 दासी  दास 
 शेळी   बोकड 
 सासू   सासरा 
 आई   बाप 
 वधू   वर
 श्रीमती   श्रीमान 
 कन्या   पुत्र 
 गाडी   गडा
 साध्वी   साधू 
 वाघिण  वाघ 
 धोबी   धोबीण 
 राघू   मैना  
 उंट   सांडणी 
 तरुणी   तरुणी 
भाग 2.नपुसकलिंग

व्याख्या - नावाच्या रूपावरुन जर पुरुष किंवा स्रि जातीचा बोध होत नसेल तर त्याला नपुसकलिंगी असे म्हणतात.

नपुसकलिंग
मूल
वासरू
मडके
पुस्तक
गाव
वाचनालय
कार्यालय
नगर
दार
पाणी
मकान
मतदान
नाटक
संगणक
चित्र
पंथ
शरीर
पाखरू
पागोटे
प्राणी
जहाज
तारे
लोक
किरण
तीर्थ
ढग
पत्र
काव्य
आकाश
वाक्य
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने