एकवचन-अनेकवचन Ekvachan-Anekvachan

एकवचन - अनेकवचन

     नाम,सर्वनाम,क्रियापद आणि विशेषण यांच्या स्वरूपावरून कोणत्याही वस्तु तसेच व्यक्ति यांचा त्या एक आहेत की अनेक आहेत याचा बोध होतो त्याला वचन असे म्हणतात. 

वचनाचे प्रकार - 

मराठी व्याकरणामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार पडतात . 

एकवचन - 

एखाद्या शब्दातून जेव्हा एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला एकवचन असे म्हणतात. 

अनेकवचन - 

   एखाद्या शब्दामधून जेव्हा अनेक वस्तूचा किंवा अनेक व्यक्तींचा बीपीडीएच होतो , तेव्हा त्याला अनेकवचन असे म्हणतात. पुढे एकवचन आणि अनेकवचन याचे काही उदाहरणे दिलेले आहेत. 

एकवचनअनेकवचन
 आंबा  आंबे 
 फळ  फळे 
 जखम  जखमा
 नगर  नगरे
मासा  मासे 
कावळा कावळे 
घोडा घोडे  
रेडा रेडे  
लांडगा लांडगे  
 फूल फुले  
वेडा  वेडे  
काच  काचा
डब्बा  डब्बे
 पेढा  पेढे 
 पोळी  पोळ्या 
 रुपया  रुपये 
 भाजी  भाज्या 
 नोट  नोटा
 गोष्ट गोष्टी
 कुत्रा  कुत्रे
 वीट  विटा 
 लाट लाटा 
 वाडी वाड्या
 घर घरे 
 पाखरू  पाखरे 
जिल्हा  जिल्हे 
 कुत्रा  कुत्रे
 गाडी  गाड्या
 रस्ता रस्ते
 उशी  उषा
 खिडकी  खिडक्या 
 दार दारे 
 तालुका  तालुके 
 माहिती  माहित्या 
 झाड  झाडे
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने