मराठी वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ Marathi Vakrprachar aani tyache arth

मराठी वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ :-

No टाईटल
1 कान उपटणे - कडक शब्दात सांगणे.
भौरवा ने लहान भाऊ खोटे बोलत असल्याचे पाहून आपल्या भावाचे कान उपटले.
2 कपाळाला हात लावणे - हताश होणे.
खूप समजून संगितले तरी राजूचे गणित चुकले त्यामुळे सरांनी कपाळाला हात लावले. 
3 काढता पाय घेणे - गंभीर परिस्थिती पाहून त्या ठिकाणाहून निघून जाणे.
अजय आणि विजय चे खेळातून भांडण होऊ लागल्याने राजू ने तेथून काढता पाय घेतला. 
4 गळा काढणे- मोठयाने रडणे .
मनीषाने आपल्या मैत्रिणीचा अपघात झाल्याचे ऐकून गळा काढला. 
5 गळ्यातील ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
दिनेशाने कार्यक्रमात खूप चांगले भाषण केल्याने तो वर्ग शिक्षकांचा गळ्यातील ताईत झाला. 
6 गळ्यात गळा घालणे- खूप जवळची मैत्री होणे.
मिना आणि रिना एकाचा गाडीने रोज शाळेला जात असल्याने त्या एकमेकांच्या गळ्यात गळा घालतात.
 
7 डोळे निवणे - समाधान वाटणे.
राजू परीक्षेत पास झाल्याने आईचे डोळे निवले. 
8 डोळे उघडणे - एखाद्या गोष्टीची चूक लक्षात येणे.
आपण गणितात सराव न केल्याने आपण नापास झालो हे पाहून राजूचे डोळे उघडले. 
9 जिभेला हाड नसणे - मनात येईल ते अचानक बोलणे.
शेजार्‍यांचे एकमेकांशी भांडण सुरू असल्याने ते जिभेला हाड नसल्यासारखे बोलत होते. 
10 खापर फोडणे - दोष देणे.
परीक्षेला उशीर झाल्याने राज ने आपल्या ड्राईव्हर वर खापर फोडले. 
11 छाती दडपणे - मनावर तान येणे .
उद्या शाळेत स्पर्धा असल्याने शाळेतील खेळाच्या शिक्षकांची छाती दडपली. 
12 डोळा असणे - नजर असणे
शिक्षकांचा राजू अभ्यास करत नसल्याने त्याचावर नजर होती. 
13 जीव की प्राण असणे - अत्यंत प्रिय असणे.
आईचे आपले बाळ जीव की प्राण असते. 
14 तळपायाची आग होणे - संताप येणे
माया ने पातेल्यातील सर्व दूध सांडून दिल्याने आई च्या तळपयाची आग झाली. 
15 डोळे वटारणे-रागावणे
राजुने आपले कपडे खराब केल्याने आईने त्याच्यावर डोळे वटारले. 
16 तोंड देणे - सामना करणे
17 डोळे झाक करणे - दुर्लक्ष करणे
18 तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे.
19 चेहरा पडणे - एखाद्या प्रसंगी लाज वाटणे
20 तोंडात बोट जाणे - आचार्यचकीत होणे
21 तोडाचे पाणी पळून जाणे- खूप काळजी करणे
22 डोळ्याचे पारणे फिटणे - समाधान मिळणे
23 नाक खुपसणे - नको त्या गोष्टीत लक्षं घालणे
24 धिंडवडे निघणे-फजिती होणे
25 चितपट करणे-कुस्ती हरवणे
26 पोटात ठेवणे-गुप्तता बाळगणे
27 कटाक्ष असणे-लक्ष असणे
28 पुढाकार घेणे-नेतृत्व करणे
29 हातभार लावणे-सहकार्य करणे
30 वंचित राहणे-एखादी गोष्ट न मिळणे
31 भरभराट होणे-प्रगती
32 पुढाकार घेणे-नेतृत्व करणे
33 उपोषण करणे-उपाशी राहणे
34 पहारा देणे-राखण करणे
35 पार पाडणेसांगता करणे
36 समाप्ती करणे-संपवणे,समाप्त
37 आयोजित करणे-सिद्धता करणे
38 वंचित-एखादी गोस्त्त न मिळणे
39 भान ठेवणे-जाणीव ठेवून
40 नजर वाकडी करणे-वाईट वागणे
41 चक्कर मारणे-फेरफटका मारणे
42 विसर होण-लक्षात न राहणे
43 अभंग असणे-अखंड असणे
44 टिकाव लागणे-निभाव लागणे
45 प्रतिकार- विरोध करणे
46 नाव कमावणे-कीर्ती मिळवणे
47 प्रतिष्ठा-मान मिळवणे
48 मर्जी राखणे- खुश ठेवणे
49 अचंबा वाटणे- आशर्य वाटणे
50 अहोरात्र झटणे-रात्रंदिवस कष्ट करणे
51 अमलात आणणे-कारवाई होणे
52 अमर-चिरकाल नाव राहणे
53 अवलंब करणे-स्वीकारणे
54 असंतोष- चीड येणे
55 अभिलाषा धरणे-एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे
56 उदरनिर्वाह-उपजिवीका पोट भरणे
57 अभिप्राय- मत,प्रतिक्रिया
58 उगम पुणे-सुरुवात होणे
59 उड्डाण करणे- झेप घेणे
60 उत्तेजन देणे- प्रोत्साहन देणे
61 कंठ दाटून येणे गहिवरून येणे
62 कालवा करणे- गोंधळ करणे
63 कासवी सोने- व्याकूळ होणे पायी खूप चालत गेल्याने मी तहानेने व्याकूळ झालो होतो.
64 कान देणे -लक्षपूर्वक ऐकणे राजू आणि संजू बोलत असताना करण कान देऊन त्यांच्या गप्पा ऐकू लागला.
65 कपाळाला आठ्या पडणे -नाराजी दिसणे
66 दोष देणे- खूणगाठ बांधणे मिना परीक्षेत नापास झाल्याचे पाहून तिच्या वडिलांनी शिक्षकांना दोषा दिला.
67 कानावर हात ठेवणे- नाकाबूल करणे.
पैसे चोरले नाही म्हणून माझ्या भावाने कानावर हात ठेवले. 
68 कान उपटने-कडक शब्दात सांगणे.
राघव खेळत असताना मनीषाला मारल्याचे पाहून त्याच्या आजोबांनी राघवचे कान उपटले. 
69 चिंतातुर होणे -काळजी वाटत राहणे .
कमल शाळेतून वेळेवर आली नसल्याने आई चिंतातुर झाली. 
70 कानावर घालणे-लक्षात आणून देणे.
सुरेश खोटे बोलत आहे हे वर्गातील मुलाने सरांच्या कानावर घातले. 
71 दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करत राहणे.
दाताच्या कन्या केल्या परंतु गुरूंनी आज घरी येण्याचे नाकारले. 
72 दात विचकणे - कुठलीही लाज नसणे.
भांडण करूनही टिणू डाट विचकू लागला. 
73 तोंडाची वाफ गमवणे - वायफळ बडबड करणे.
74 तोंडाला पाणी सुटणे-हाव निर्माण होणे.
75 तोंडात शेण घालणे-निंदा होणे
76 दात ओठ खाणे-चीड व्यक्त होणे.
77 नजर चुकवणे - न दिसेल असे वागणे.
78 डोळे पांढरे होणे-एखादा धक्कादायक प्रकार घडणे.
79 डोळे उघडणे-अनुभव येणे.
80 तळपायाची आग मस्तकी जाने - खूप राग येणे.
81 तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे
82 तोंडात बोट जाने-नवल वाटणे.
83 कंबर खचणे- धीर सुटणे
84 कान फुंकणे-चहाडी लावणे
85 अंग चोरणे-फार थोडे काम करणे
86 कपाळाला हात लावणे -हताश होणे.
87 अण्णाला जागणे- कृतज्ञ असणे
88 अत्तराचे दिवे -जाळणे मूर्खपणाने उधळपट्टी करणे
89 आश्चर्य वाटणे- नवल वाटणे
90 उपकार फिरणे- कृतज्ञता दाखवणे
91 कंबर कसणे- तयार होणे. दहावीचे वर्ष असल्याने मुलांनी अभ्यासासाठी कंबर कसली.
92 चिंतेत पडणे -काळजी वाटणे
93 संकल्प करणे -निश्चय करणे बारावीच्या परीक्षेत पहिलं नबर येण्याचा मोहन ने संकल्प केला.
94 सुगावा लागणे- शोध लागणे चोर आल्याचा पोलिसांना सुगावा लागला.
95 धुळीस मिळणे -नष्ट होणे
96 मान्य करणे -कबूल करणे
97 सतर्क असणे -दक्ष असणे
98 बाचाबाची होने- शाब्दिक भांडण होणे
99 धुळीस मिळणे -नष्ट होणे
100 घर डोक्यावर घेणे खूप दंगा, मस्ती करणे
101 वीरगती प्राप्त होणे- देशासाठी लढत मरण पावणे 
102 डोळा लागणे -झोप लागणे
103 पोटात कावळे -ओरडणे खूप भूक लागणे
104 कोसळणे -जोरात पडणे
105 कंठ दाटून येणे- रडू येणे
106 उंबरठा ओलांडून- मर्यादा सोडणे
107 अत्तराचे दिवे जाणे- मूर्खपणाची उधळपट्टी करणे
108 असंतोष निर्माण होणे- चीड निर्माण होणे
109 अभिवादन करणे -नमस्कार करणे
110 धडपड करणे- खूप कष्ट करत राहणे
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने