मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ.
मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ |
मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ.
1.अंथरूण अंथरूण पाहून पाय पसरावे.
आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे.
2.अक्कल खाती जमा.
नुकसान होणे.
3.अचार खाने मसणात जाणे.
अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते.
4.अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
दुर्बल मनुष्य शक्तिवान व्यक्तीवर सरळ सरळ हल्ला न करता छोटी खोड करून पळ काढत असतो.
5.अंगाचा तिळपापड होणे.
खूप संताप येणे राग येणे.
6.अती राग भीक माग.
क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नसते.
7.अडली गाय आणि काटे खाय.
अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला जास्त त्रास देणे.
8.अठरा विश्वे दारिद्र्य.
अति दुर्बल होणे.
9.अंथरूण पाहून पाय पसरावे.
आपली जेवढी कुवत असेल तेवढाच खर्च करणे किंवा तेवढीच अपेक्षा ठेवणे.
10.अडला हरी गाढवाचे पाय धरी.
एखादी व्यक्ती बलाढ्य असेल परंतु छोट्या गोष्टी साठी एखाद्या कुवत नसणाऱ्या व्यक्तीची मनधरणी करावी लागणे.
11.अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणे.
12.उथळ पाण्याला खळखळाट फार.
अपूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आपल्या ज्ञान प्रदर्शन करत असते.
13.अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही.
एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय त्या गोष्टीविषयी ज्ञान मिळत नाही.
14.असतील शिते तर नाचतील भूते.
संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्व जण येतात.
15.अन्नछत्रात मिरपूड मागू नये.
गरजवंत व्यक्तीला काही पर्याय नसतो.
16.अप्पा मारी गप्पा.
काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पल्हाळ लावत असतात.
17.साखरेचे खाणार त्याला देव देणार.
सगळ्यांशी आपुलकीने वागल्यास असाध्य गोष्ट साध्य होणे.
18.हातावर तुरी देणे.
एखाद्याच्या कचाट्यातून सुटणे.
19.हाताच्या कंकणाला आरसा कशाला.
उघडे सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते.
20.हात दाखवून अवलक्षण.
उगाचच विविध गोष्टी मागे धावून आपले हसू करून घेणे.
21.हत्ती गेला शेपूट राहिले.
एखादी अवघड काम संपल्यानंतर छोटेसे किंवा सोप्प काम शिल्लक राहणे.
22.सुंठेवाचून खोकला गेला.
परस्पर एखादे संकट टळणे.
23.सुंभ जळला पण पीळ जळत नाही.
भरपूर शिक्षा होऊन सुद्धा एखादी वाईट सवय जात नाही.
24.वाचाल तर वाचाल.
आपण शिक्षण घेतले तरच प्रगती होऊ शकते.
25.वड्याचे तेल वांग्यावर.
एखाद्या गोष्टीचा राग इतर गोष्टीवर काढणे.
26.वासरात लंगडी गाय शहाणी.
वेड्या लोकांमध्ये कमी बुद्धिमान मनुष्य सुद्धा प्रसिद्ध होतो.
27.विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
एखादा माणूस असेल तर त्याचा काही ठावठिकाणा लागत नसतो कायम मूळ विषयापासून भरकटत असतात.
28.शितावरून भाताची परीक्षा.
फार थोड्या नमुना वरून मोठ्या वस्तू ची परीक्षा करता येऊ शकते.
29.सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.
एखादा दुर्बल मनुष्य मर्यादेच्या आत काम करतो.
30.संगत गुण से सोबत गुण.
दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागत असतात.
31.सरकारी काम आणि बारा महिने थांब.
काही काम हे विलंबाने होतात त्यासाठी धीर धरणे आवश्यक असते.
32.शेंडी तुटो की पारंबी तुटो.
एखाद्या गोष्टीचे परिणाम काय होणार याची चिंता न करणे.
33.श्वानाची या भोकण्या ला हत्ती देईना किंमत.
बलवान व्यक्ती दुर्बल माणसाला किंमत देत नसतो.
34.समुद्रा माझे फटके तारो.
चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी पण असतातच.
35.वारा पाहून पाठ फिरवावी.
वातावरण पाहून त्याचा अभ्यास करून निर्णय घेणे.
36.वाऱ्यावरची वरात.
आपण आपले स्वतःचे नियोजन न करता दुसऱ्यावर अवलंबून महत्वाचे काम कार्य करणे.
37.वाळूचे कण रगडता तेलही गळे .
कठोर परिश्रम कष्ट घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही.
38.शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
संस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात.
39.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
व्यक्तीचे गुणदोष सुरुवातीच्या काळात लगेच कळतात.
40.लंकेची पार्वती होणे.
अत्यंत गरीब होणे.
41.लेकी बोले सुने लागे.
एखाद्याला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संधी सोडवून घेणे
42.लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
मोठेपण मिरवता छोटी होऊन आपले काम पूर्ण करून घेण्यात धन्य मानवी
43.वरातीमागून घोडे.
एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचे महत्त्व संपल्यानंतर त्यासाठी उपाययोजना करणे व्यर्थ असते.
44.रात्र थोडी सोंगे फार .
काम भरपूर आणि वेळ कमी.
45.बळी तो कान पिळी.
बलवान माणूस दुर्बल माणसांना पिडतो किंवा त्रास देतो .
46.बळाचे बाप ब्रह्मचारी.
निष्पाप वाटणारे व्यक्ती दोषी असणे .
47.बडा घर पोकळ वासा.
धनवान असून कंजुषी करणे.
48.पेराल तसे उगवेल.
तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तसेच फळ मिळेल.
49.बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.
पण तेही गोष्टीचा पुरावा.
50.फट म्हणता ब्रम्हहत्या.
छोट्या गोष्टीवरून दोषी ठरवणे.
51.पी हळद हो गोरी.
अतिशय उतावीळपणा दाखवणे.
52.आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते.
आपण कष्ट करायचे आणि दुसर्याने त्याचा लाभ घ्यायचा.
53.असंगाशी संग प्राणाशी गाठ.
योग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतात.
54.अती झालं अन् हसू आलं.
एखाद्या गोष्टीचा जास्त ऊहापोह केल्यास ती गोष्ट ठरते हास्यास्पद ठरते.
55.आंधळी पाण्याला गेली घागर फोडून आली.
अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते पूर्णत्वास कडे जाणे कठीण असते.
56.आंधळ्याची बहिरेशी गाठ.
एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती सुद्धा जवळ येणे.
57.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे.
58.आचार्य तेथे विचार.
चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देत असते.
59.आली चाळीशी करा एकादशी.
परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदल होणे.
60.आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असते.
अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो.
61.आधी पोटोबा मग विठोबा.
अगोदर आपले पोट भरावे मग देवा लावावे.
62.आस्मान धावणे.
पराजय करणे.
63.आज अंबारी उद्या झोळी धरी.
कधी थाटामाटात जगणे, तर कधी दारिद्र येणे.
64.आठ हात लाकुड नऊ हात धलपी.
एखाद्या गोष्टीची अतिशय जास्त स्तुती करून सादर करणे.
65.आधी करावे मग सांगावे.
एखादे कार्य तडीस गेल्याशिवाय त्या बद्दल उगाच बोलू नये.
66.आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी.
अगोदर वर्तन बिघडले जाते मग नंतर मनुष्य कंगाल होत जातो.
67.आभाळ फाटल्यावर ठिगळ कसे लावायचे.
मोठे संकट जर राहिले तर त्यापासून बचाव करणे अवघड असते
68.आयत्या पिठावर रेघोट्या मारणे.
इतरांनी केलेल्या कामावर आपला अधिकार गाजवणे.
69.आईची माया लेक जाई वाया.
अतिशय लाड केल्यामुळे मुलाचे वर्तन बिघडणे बिघडत असते.
70.आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी.
गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्या माणसाला मदत करणे.
71.आरोग्य हेच ऐश्वर्य.
चांगले आरोग्य एक आपल्या यशाची गुरुकिल्ली असत.
72.आपल्या गल्लीतच कुत्रे शिरजोर.
आपल्या ठराविक भागापुरतीच आपले वर्चस्व ठेवणे.
73.आगीतून निघून फुफाट्यात पड.
एखाद्या संकटातून निसटल्यानंतर दुसऱ्या संकटात सापडणे.
74.आजा मेला नातू झाला.
एकीकडे फायदा तर दुसरीकडे नुकसान होणे.
47.आपण शेण खायचं दुसऱ्याला तोंड हुंगायच.
स्वतः वाईट कर्म करायचे आणि दुसऱ्यावर संशय घ्यायचा.
75.आपले दात आणि आपलेच ओठ .
आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याच जवळच्या माणसांना त्रास देणे.
76.आईच्या जीवावर बईजी उदार.
सऱ्याचा पैसा दान करून स्वतःचा बडेजावपणा दाखवणे.
77.आवळा देऊन कोहळा काढणे.
एखाद्या गोष्टीविषयी आम्ही दाखवणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे.
78.आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार .
एखादी गोष्ट ज्याठिकाणी अस्तित्वात नसेल तर त्याच्या अपेक्षा करणे व्यर्थ असते.
79.आयत्या बिळात नागोबा.
स्वतः कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या कामाचा किंवा दुसऱ्याच्या जीवावर उपभोग घेणे.
80.आलिया भोगासी असावे सादर.
आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.
81.उंटावरचा शहाणा.
मुर्खा चा सल्ला.
82.इज्जतीचा फालुदा होणे अपमान होणे.
83.इकडे आड तिकडे विहीर .
दोन्ही बाजूनी संकटात.