Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : नागपूर महानगरपालिकेत नगर रचना विभागांतर्गत भौगोलीक माहिती (GIS Platform) प्रणालीच्या माध्यमातून विकास योजना तयार करण्यासाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
$ads={1}
सदर पदांसाठी याअगोदर प्रसिध्द जाहीरातीनुसार दि. 07.11.2023 रोजी नियोजीत मुलाखती आयोजित केल्या होत्या, याद्वारे रद्द करण्यात येत असुन, मुलाखती व इतर बाबतीत सुधारीत वेळापत्रक / आवश्यक सूचना यथावकाश नागपूर मनपाचे (www.nmcnagpur.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याची कृपया सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
मुलाखतीचे स्थळ : अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा, नागपूर
अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
पदाचे नाव :
- भौगोलीक तज्ञ सल्लागार
- भौगोलीक सहाय्यक सल्लागार
भौगोलीक माहिती प्रणाली सहाय्यक सल्लागार पदाची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात प्रथमतः 6 महिन्या करिता खालील पात्रता व अटी / शर्तीनुसार नियुक्ती करावयाची असून, संबंधितांनी आपले अर्ज दि. 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत नियमानुसार सादर करावे असे सुचवण्यात आलेले आहे.
Join : Whats App Channel
सदर पदांसाठी याअगोदर प्रसिध्द जाहीरातीनुसार दि. 07.11.2023 रोजी नियोजीत मुलाखती आयोजित केल्या होत्या, याद्वारे रद्द करण्यात येत असुन, मुलाखती व इतर बाबतीत सुधारीत वेळापत्रक / आवश्यक सूचना यथावकाश नागपूर मनपाचे (www.nmcnagpur.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याची कृपया सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
मुलाखतीचे स्थळ : अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा, नागपूर
सर्वसाधारण सूचना (Nagpur Mahanagarpalika Bharti 2023)
- मुलाखती करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in