भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department Bharti 2023) नोकरीची संधी !

Indian Postal Department Bharti 2023


Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागाने रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
$ads={1}

भारतीय टपाल विभाग भरती 2023

एकूण पदसंख्या :1899

पदाचे नाव :
  • पोस्टल असिस्टंट
  • सॉर्टिंग असिस्टंट
  • पोस्टमन
  • मेल गार्ड
  • मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता :
  • पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – पदवी
  • पोस्टमन / मेल गार्ड – 12 वी पास
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 10 वी पास
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत


वयोमर्यादा :19 ते 27 वर्षे

अर्जाची फी : 100 रुपये.

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in

पगार:
पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये.
पोस्टमन / मेल गार्ड – 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये.
मल्टी टास्किंग स्टाफ – 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात पहावी.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने