PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM Kisan Yojana (पी एम किसान योजना) 14 वा हप्ता आता होणार जमा !
PM Kisan Yojana (पी एम किसान योजना) 2023 : पी एम किसान योजने च्या 14 व्या हप्त्याची रक्कम आता लवकरच पात्र, लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. संविस्तर बातमी खालील प्रमाणे..
Table Of Content :
पी एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते भेटले असून,आता सर्व शेतकरी PM Kisan Yojana 14 हप्त्याची वाट पाहत आहेत.
हे सुद्धा वाचाः सावित्रीबाई फुले सुधारित बाल संगोपन योजनेतील अनुदानात होणार वाढ आता दरवर्षी मिळणार 27,000 रुपये..
या दिवशी मिळणार PM Kisan Yojana चा 14 वा हप्ता..
मीडिया रिपोर्ट नुसार, पी एम किसान योजनेची रक्कम 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे होणाऱ्या समारंभात देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वितरित केली जाईल.या सोहळ्याला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. या वेळी PM Kisan Yojana ची रक्कम वितरित केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM Kisan Yojana (पी एम किसान योजना) 14 वा हप्ता मिळणार आहे.
संविस्तर बातमी खालील लिंक मध्ये
संविस्तर बातमी लिंक
PM Kisan Yojana अधिकृत संकेतस्थळ
pmkisan.gov.in