सेतू अभ्यासक्रम (Bridge Course ) 2023- 24 PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
Bridge Course 2023- 24 : सेतू अभ्यासक्रम (Bridge Course ) हा इयत्ता 2 री ते 10 वी पर्यंत राबवण्यात येणारा कार्यक्रम असून, शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत असून, त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा यांचा समावेश असणार आहे. तसेच इतर शाळा व्यवस्थापनाच्या शाळेसाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते आपल्या आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करू शकतात. सेतू अभ्यासाचे स्वरूप आणि कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक असून ते वाचण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे.
सेतू अभ्यासाचे कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक
सेतू अभ्यासक्रम (Bridge Course ) 2023- 24 PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक..
Join : Whats App Channel