क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2022 23 ऑनलाईन प्रस्ताव सुरू!

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2022 23 ऑनलाईन प्रस्ताव सुरू!

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2022 23: राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रतिनिधिक स्वरूपात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2022 23 च्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात चा निर्णय शासनाने घेतला असून नाव नोंदणी दिनांक 25 मे 2023 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार ऑनलाईन प्रस्ताव सुरू.. 



राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छणाऱ्या राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे शाळा व मान्यता प्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांनी दिनांक 25 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केलेले आहे.



राज्याचा सुधारित आदर्श शिक्षक पुरस्कार शासन निर्णय 



विविध शासन निर्णय आणि परिपत्रके..


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार 2022 23 पत्र 




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने