22 मार्च: जागतिक जल दिन मराठी माहिती.

World Water Day।जागतिक जल दिन.


World Water Day।जागतिक जल दिन.
जागतिक जल दिन 


22 मार्च हा जगात सर्वत्र जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या पोस्ट मधून आपण जागतिक जल दिन म्हणजे काय? जागतिक जल दिन का साजरा केला जातो? जागतिक जल दिन केव्हापासून साजरा केला जातो? या सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखातून मिळण्यास मदत होणार आहे त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.


Join : Whats App Channel


जागतिक जल दिन।World Water Day हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येणारा दिवस आहे. जागतिक जल दिन हा दिवस दरवर्षी 22 मार्च या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो.


जागतिक जल दिन का साजरा केला जातो?


पृथ्वीवर मनवाबरोबर इतर जीवसृष्टी असून या सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्याचे जे विविध जमिनीवरील स्रोत आहेत त्यांचे व्यवस्थापन आणि संरक्षण तसेच संवर्धन करणे, लोकांमध्ये पाण्याचे महत्व आणि जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी जागतिक जल दिन हा दिवस साजरा करण्यात येतो.


जागतिक जल दिन केव्हापासून साजरा केला जातो?

 

22 मार्च जागतिक जल दिन हा दिवस 1993


पासून साजरा केला जातो.


युनायटेड नेशन्स च्या वेबसाईट नुसार या दिवसाचा मुख्य उद्देश "शास्वत विकास उद्दिष्ट (SDG) 6:2020 पर्यंत सर्वांसाठी पाणी स्वच्छ्ता आणि संवर्धन करणे" समाजात जाणीव करून देणे हा आहे.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने