B2B Marketing Information in Marathi.
B2B Business Marketing model हा एक सर्वात जास्त कमाई करून देणारा व्यवसाय ठरत आहे. B2B Business Marketing model हा सर्वात यशस्वी Online Business Strategy मधील एक महत्वाचा बिजनेस आहे.
![]() |
B2B Business Marketing |
B2B (Business to Business) Marketing Meaning in Marathi.
हा शब्द त्या सर्वच कंपन्यांना सामील करतो,ज्या Product आणि Services अन्य व्यावसायिकांसाठी तयार करतात. म्हणजे थोडक्यात Bissuness मधून Bissuness तयार केला जातो.
यामध्ये Saas Product आणि B2B मार्केटिंग कंपन्या बिजनेस सप्लाय वाल्या कंपन्यांचा समावेश असू शकतो.
B2B बिजनेस मार्केटिंग अशी प्रक्रिया आहे कि जी एका कंपनीद्वारे निर्माण केलेले Products दुसऱ्या Bissuness. कंपनीला विकला जातो.
B2B Bissuness चे काही उदाहरणे:
1.जसे कार च्या उत्पादनासाठी जनरल मोटर्स स्टील आणि अन्य हजारो उत्पादनांची आवश्यकता असते.2. Airlines साठी पेट्रोल आणि विमानाची आवश्यकता असते.
B2B (Business to Business) मार्केटिंग चे फायदे:
- अन्य बिजनेस च्या तुलनेत B2B E commerce Bissuness Model मध्ये अधिक स्थिरता पाहायला मिळते.
- एक उत्तम supply chain management processआणि customer confidence वाढताना पाहायला मिळत आहे.
- प्रभावी चैन व्यवस्थापन प्रक्रियामुळे Online Business model कमी खर्चात होतो.