गणेश चतुर्थी 10 ओळी निबंध मराठी,10 Lines Essay On Ganesh Chaturthi.

10 Lines On Ganesh Chaturthi.

Ganesh Chaturthi हा एक महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सार्वजनिक उस्तव असून या गणपती सणाचे महत्व खूप मोठे आहे.गणेश चतुर्थी या सणाविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

10 Lines On Ganesh Chaturthi.

1.Ganesh Chaturthi हा सन दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात येणारा प्रमुख सन असून या सणाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे.


Join : Whats App Channel


2.Ganesh Chaturthi हा सन 10 दिवसाचा असून तो सार्वजनिक आणि घरोघरी साजरा केला जातो.

3. हा सन गणेश चतुर्थीला सुरु होतो आणि अनंत चतुर्थीला संपतो.

4. गणेश चतुर्थीला गणपती बप्पा विराजमान होतात म्हणजे आपण त्याला गणपती बसले असे म्हणतो.

5. अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन म्हणजे आपण त्याला गणपती उठले असे म्हणतो.

6.गणपती बसायच्या दिवशी लोक बाजारातून गणपती बप्पाची मूर्ती वाजत गाजत विकत घेऊन आपल्या घरी येतात.

7.गणपती घरात बसवल्यावर गणपतीची सकाळी संध्याकाळी नियमित दहा दिवस आरती केली जाते,तसेच मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद केला जातो.

8. गणपती च्या सणाची अगोदर च सर्व तयारी केली जाते, जसे घरातील साफसफाई,रंगरंगोटी,लाईट माळा इत्यादी.

9. गणपती साठी वेगवेगळे तरुण मंडळ आपल्या गल्लीत,गावात,वाडीवस्ती या ठिकाणी गणपती बसवतात.

10. गणपती बसवणे हे शुभ समजले जाते.तसेच आपल्या जीवनातील दु:ख दूर करण्यासाठी गणपतीची आराधना केली जाते.दहाव्या दिवशी गणपती चे विसर्जन पाण्यात केले जाते.

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने