जागतिक व्यापार संघटना WTO: उद्दिष्ट्ये, कार्य.

WTO (जागतिक व्यापार संघटना) इन्फॉर्मेशन इन मराठी.

सध्याच्या काळात अशा अनेक वेगवेगळ्या घटना घडताना आपण पाहत आहोत. या सर्व घटना सामान्य नागरीक आणि अनेक व्यावसायासाठी त्या चांगल्या नाहीत,अशा वेळी WTO च्या नियमांचे पालन केल्यास कोणालाही समस्याच सामना करावा लागत नाही. WTO काय आहे? या विषयी आपण संविस्तर माहिती घेऊ.


WTO इन्फॉर्मेशन इन मराठी
डब्ल्यू टी ओ


WTO म्हणजे काय?

WTO Full From.


World Trend Origination असून मराठीत WTO ला जागतीक व्यापार संघटना असे म्हणतात. 

 

WTO (जागतिक व्यापार संघटना) ची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली. जागतिक व्यापार संघटनेत 164 पेक्षा जास्त देश सहभागी आहेत.ही एक जागतिक दर्जाची व्यापार संघटना आहे. WTO चे प्रशासन हे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांचे सभासद चालवतात. यामध्ये सभासद राष्ट्राचे वाणिज्य मंत्री सहभागी असतात. 


व्यापारीकरणाचे धोरण ठरवण्यासाठी दर दोन वर्षानी सभा घेऊन धोरण ठरवले जाते. जागतिक व्यापार संघटना काही प्रकाशने प्रकाशित करते ते म्हणजे World Trade Report ,World Trade statistical review. डब्ल्यूटीओ चे संचालक हे सचिवालायचे संपूर्ण कामकाज पाहतात. जागतिक व्यापार संघटना चे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे नियमन करणे हा WTO संघटनेचा उद्देश आहे.तसेच व्यापारला चालना देणे हा मुख्य उद्देश आहे. 


WTO/जागतीक व्यापार संघटनेचे उद्दिष्टे:

1. रोजगाराच्या नवीन संधि उपलब्ध करणे.
2. बहुपक्षीय व्यापार पद्धती चा विस्तार करणे.
3. आंतरराष्ट्रीय व्यापार सबंध मजबूत करणे.
4. गरीब किंवा विकसनशील देशांना विकासाची संधी निर्माण करून देणे. व त्यांना मदत करणे .


WTO/जागतीक व्यापार संघटनेचे कार्ये:

  • WTO एक व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करते.
  • बहुपक्षीय कराराचे पालन करते.
  • सदस्य राष्ट्रांच्या व्यापारी धोरणावर नियंत्रण करते.
  • सदस्य राष्ट्रांना समान वागणूक द्ते.
  • करार शुल्कातील सवलतीच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण करते. 
  • सदस्य राष्ट्र यांनी व्यापाराच्या बाबतीत आपापसात भेदभाव करू नये म्हणून प्रयत्न करते. 
  • व्यापारातील अडथळे दूर करणे आणि एकमेकांना व्यापारात सहकार्य करणे तसेच व्यापाराच्या वेगवेगळ्या सदस्य राष्ट्रांना संधी निर्माण करणे. 
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने