GST(जी एस टी) म्हणजे काय?
GST |
जी एस टी (GST) म्हणजे काय मराठी माहिती।gst information in marathi.
लहान उद्योजकाच्या मनात जीएसटी (GST) बद्दल तिटकरा किंवा भीती असते.पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की GST (जी एस टी) टॅक्स हा ग्राहक देत असतो.परंतु विक्री करणार्याने ही टॅक्स ची रक्कम GST(जी एस टी) पोर्टल् वरून शासनाकडे भरावी लागते.भारत सरकारकच्या नियमांनुसार कोणत्याही व्यवसायात जीएसटी भरणे आता Compulsory आहे.
GST(जी एस टी) हा आपल्या रोजच्या वापरतील शब्द झाला असून,त्याच्या बातम्या आपल्या कानावर सतत पडत असतात.GST(जी एस टी) अमलात आणणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे पाऊल ठरले आहे.
GST(जी एस टी) म्हणजे काय?
GST।जीएसटी म्हणजे Good and Services Tax म्हणजेच मराठीमध्ये वस्तु सेवा कर होय.
1जुलै 2017 रोजी आपल्या भारतात GST(जी एस टी) लागू करण्यात आला.GST लागू केल्यावर बाकीचे सर्व कर हटवण्यात आले.जसे की VAT सेवा कर इत्यादी.
GST।जीएसटी संबंधित निर्णय देणारी एक विशेष GST।जीएसटी परिषद आहे.तिचे सध्या चार Slabs आहेत, 65% ,12 % ,18 %, 28 %. कोणत्या वस्तू साठी अथवा सेवेसाठी किती टॅक्स असावा तो निर्णय घेते,जसा आपला मोबाईल नंबर असतो त्याचप्रमाणे GST नंबर असतो जीएसटी नंबर ही पंधरा अंकी नंबर असतो.कोणतेही बिलावर GST नंबर असल्यावर तो सहजपणे दिसून येतो.
GST।जीएसटी नंबर ची कोणाला?
- ज्या व्यवसाय करण्याकडे पूर्वी Vat, Excise Service tax certificate होते,त्यांना जीएसटी रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आले.
- तसेच ई-कॉमर्स व्यवसाय, उत्पादक ,सेवा पुरवठादार, वितरक यांना सुद्धा जीएसटी सेवा कर कंपल्सरी करण्यात आले.
- GST।जीएसटी नंबर साठी आपल्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 40 लाखापेक्षा जास्त असायला हवी.
- चाळीस लाखापेक्षा आतील वार्षिक उलाढाल असणाऱ्या तसेच नुकतीच व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांना हे रजिस्ट्रेशन ऐच्छिक आहे.
GST।जीएसटी नोंदणी साठी लागणारे कागदपत्र.
- जीएसटी नोंदणी फॉर्म भरण्यास सोबत अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची कॉफी आवश्यक असते.
- Incorporation certificate and business registration proof, फोटोसह Promoter or Director ची Identity and address proof, यामध्ये तुम्ही Driving License, Voter ID, Bank Passbook Copy वापरू शकता.
- Business Address Proof यात Copy of electricity bill and rent agreement, index 2 copy लागेल.
- बँक अकाउंट स्टेटमेंट किंवा कॅन्सल चेक.
- डिजिटल स्वाक्षरी.
जी एस टी (GST) नोंदणी चे काय फायदे आहेत.
- जी एस टी (GST) त्यामुळे तुम्हास वस्तू किंवा सेवा पुरवठादार म्हणून लिगली ओळख मिळते.
- वस्तू विकत घेणाऱ्या कडून आपण अधिकृतपणे टॅक्स कलेक्ट करू शकता आणि वस्तू विकत घेणाऱ्यांना पास करू शकता .
- नियमितपणे आणि वेळेवर जीएसटी भरणाऱ्यांना बरेच बऱ्याच बँका जी एस टी (GST) OD लोन सुविधा देतात त्याचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या बँकेत संपर्क करावा.
- जी एस टी (GST) Tax मुळे कित्येक indirect tax मधून आपली सुटका झाली आहे.
- जी एस टी (GST) या कर प्रक्रियेमुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे.
- Service tax आणि VAT Tax एकत्रित झाल्यामुळ हे सर्व टॅक्स कंपायलन प्रोसेस (compilation process) खूप सोपे झालेलं आहे.
- जीएसटी रजिस्ट्रेशन आपण स्वतः जी एस टी (GST) पोर्टल वर जाऊन करू शकतो अथवा यासाठी Company secretary किंवा CA ची मदत घेऊ शकता.