Distance Learning म्हणजे काय, Distance Learning चे वैशिष्ट्ये..

Distance Learning...

D(caps)istance Learning : दूरस्थ शिक्षण हे इंटरनेट वर अवलंबून असून हे शिक्षण विद्यार्थी शिक्षक हे ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे ईमेल , इंटरनेट, व्हिडीओ,, तसेच अलीकडील सर्वात जास्त वापरले जाणारे गुगल मिट, झूम  च्या साह्याने अध्ययन अध्यापन केले जाते.हे एक अलीकडील काळात जास्त उपयोगात येणारे शिक्षण आहे. आता हि संकरीत शिक्षण प्रणाली प्रसिद्ध होत चालली आहे. 




डिस्टेंस लर्निंग ची वैशिष्ट्ये:


Distance Education ला मराठीमध्ये  "दूरस्थ शिक्षण" असे म्हणतात.

 

Distance Learning Education हे अशा मुलांचे शिक्षण आहे जे नेहमी शाळेत उपस्थित नसतात. या शिक्षणात विद्यार्थ्यांच्या शाळेशी ऑनलाईन पद्धतीने केला जातो. यात सहसा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा समावेश होतो.वर्ड वाईब वेब किंवा इतर नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे मोठ्या प्रमाणावर मुक्त सहभाग आणि मुक्त ऑफर करणारे मोफत आँनलाईन कोर्सेस,तसेच ऑनलाइन लर्निंग, ई लर्निंग व्हर्च्युअल क्लासरूम, इत्यादी संज्ञा यासाठी वापरले जातात.


Join Our Whats App Channel


दुरुस्त शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नियमित कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये जाण्याची गरज भासत नाही. 


सर्व अभ्यासक्रमांसाठी वर्गांची संख्या निश्चित केलेली असते आणि ते देशभरातील अनेक वेगवेगळ्या केंद्रावर शिकवले जातात.


दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये visual learning Classroom interactive onsite learning आणि video conformance च्या माध्यमातून शिक्षण मिळते.


माहिती क्रांती आणि इंटरनेटमुळे दुरुस्त शिक्षण अधिक सोपी आणि सुलभ झालेले आपल्याला आढळून येते.


विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही राज्यामध्ये अगदी घरबसल्या अभ्यास करता येतो.

विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करू शकतात.


दूरस्थ शिक्षण पद्धती कमी खर्चिक आहे.


(ads2)


कमी गुण मिळाले तरी हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.


कोणत्याही अभ्यासक्रमासाठी वयाची अट नाही.


आज-काल दुरुस्त शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची पदवी - एम.फिल, पीएचडी,डिप्लोमा व प्रमाणपत्र सर्व अभ्यासक्रम घेऊन मिळू शकतात.#





Importance 0f the Distance Education Degree  विद्यार्थ्यांच्या संख्येवर प्रवेश प्रक्रिया मर्यादा नसून नोकरी बरोबर अभ्यासही करता येतो.यूजीसी UGC म्हणजे विश्व विद्यालय अनुदान आयोग.


यांची यासाठी मान्यता घेणे आवश्यक असते.सर्व विद्यापीठांसाठी यूजीसी ची मान्यता असलेल्या विद्यापीठाची पदवी कुठल्या संस्थेमध्ये वैध ठरत नसते.


कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन कोर्सेस साठी प्रवेश घेताना त्या विद्यापीठाच्या यूजीसी ची मान्यता असणे महत्त्वाचे असून भारतात 900 पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत.वैध आणि अवैध तपासण्यासाठी यूजीसीच्या संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक असते. संकेतस्थळ https:// www.ugc ac.in/ ,डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो संस्था दूरस्थ शिक्षण देणारा विद्यापीठांसाठी स्थापन झालेली केलेली असते.फक्त यूजीसी ची मान्यता असणे म्हणजे विद्यापीठ वैध ठरते असे नसते,DBE मान्यता देखील आवश्यक असते. 


डिस्टेंस लर्निंग मध्ये प्रवेश घेताना आपल्याला ज्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठात स्वतः जाण्याची गरज नसून अर्ज हा त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात.त्या वेबसाईटवर तुमचा मोबाईल क्रमांक भरून चौकशी अर्ज भरल्यानंतर अधिक सोयीस्कर पडते.त्यांच्याकडून आपल्याला संपर्क केला जातो आणि प्रवेश घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.


डिस्टेंस लर्निंग मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचा वापर करून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकाद्वारे अभ्यास करणे सोपे होते.तुम्ही ई-लर्निंग ऑनलाईन चा पर्याय निवडून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला व्हिडीओ लेक्चर्स दिले जातात.त्यातून पुस्तक वाचून अभ्यास करणे सोपे असेल तर तुम्ही ऑफलाईन हा पर्याय सुद्धा निवडण्याची व ऑफलाईन पुस्तके घरी पाठवले जातात.विद्यापीठ हे दोन्ही पद्धतीचा वापर करू शकतात.


दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धती वापरू शकतात.ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी बसून कॉम्प्युटर वर परीक्षा देण्याची देऊ शकता.तसेच ऑफलाइन पद्धती मध्ये लिहून परीक्षा देण्याची सोय सुद्धा उपलब्ध असते, तुमच्या पोस्ट क्रमांकानुसार तुमच्या घराजवळील ठिकाण निवडून तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. जेथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाऊन परीक्षा देता येतात.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..

Join Our Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने