सूर्यमाला व सूर्यमालेतील 9 ग्रहांची माहिती

सूर्यमाला व सूर्यमालेतील 9 ग्रहांची माहिती

सू(caps)र्यमाला म्हणजे काय आणि सूर्यमालेची रचना तसेच सूर्यमाला मध्ये कोणते 9 ग्रह आहेत याविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.

(ads2)




Table Of Content:

Table Of Content(toc)


सूर्यमालाविषयी माहिती

1.सूर्याभोवती फिरणारा प्रत्येक ग्रह हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो.
2.प्रत्येक ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्यामुळे त्यांचे सूर्यापासूनचे अंतर येणे बदलत राहते.
3.सूर्यमालेत एकूण आठ मुख्य ग्रह असून,त्यांचे एकशे पासष्ट पेक्षा अज्ञात उपग्रह आहेत.त्यानंतर पाच बटु ग्रह आणि असंख्य छोट्या वस्तूंचा समावेश होतो.
4.सूर्यापासून अनुक्रमे ग्रह हे बुध, शुक्र,पृथ्वी, मंगळ,गुरू,शनी,युरेनस, व नेपच्युन असे आहेत.
5.पाच बटु ग्रह म्हणजे प्लुटो,सेरेस,एरिस, होमिओ,माकिमाकी,यातील पाच ग्रहांपैकी तीन बटुग्रहभोवती नैसर्गिक उपग्रह आहेत.
6.सूर्याभोवती फिरनारे ग्रह व इतर खगोलीय वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
7.यातील शुक्र,युरेनस व हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतो. सर्व ग्रह स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.
8.शुक्र ग्रह स्वतःभोवती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरतो.
9. Astronomical unit हे सूर्यापासून अंतर मोजण्याचे एकक आहे.
10.1AU =14,95,97,890 कि.मी. हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर आहे.

सूर्य विषयी माहिती


➧सूर्य हा एक तारा आहे.
➧सूर्याचे व्यास सुमारे 13,92,000 कि.मी. यात जवळजवळ 109 पृथ्वीगोल बसू शकतील.
➧सूर्याचे पृथ्वीपासून चे अंतर सुमारे सुमारे 15 कोटी किमी अंतरावर आहे.
➧सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8.3मिनिटे वेळ लागतो.
➧सूर्यमालेतील एकून वस्तुमनापैकी 99%वस्तुमान एकट्या सूर्याचे आहे.
➧सूर्याच्या आकारमानात सुमारे 13 लाख ग्रह समावतील.
➧सूर्याच्या गाभ्या चे तापमान सुमारे 1,60,000°c आहे.
➧सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000°c आहे.
➧सूर्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टी व नैसर्गिक बदल घडून येतात.
➧सूर्य हा हायड्रोजन व हेलियम या वायुंचा बनलेला आहे.प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन जाळून त्याचे हेलियम मध्ये रुपांतर होते.


बुध ग्रहाविषयी माहिती

(ads1)

➧सूर्यमालेतील बुध हा सूर्य नंतर पहिलाच ग्रह आहे .
➧बुध ग्रह पृथ्वीवरून सकाळी आणि संध्याकाळी दिसू शकतो कारण सूर्यप्रकाशात लुप्त झालेला असतो.
➧चुंबकत्व नसणाऱ्या ग्रहापैकी हा एक ग्रह आहे.
➧बुध ग्रहाचा व्यास सुमारे 4878 किमी एवढा आहे. म्हणजेच चंद्र पेक्षा थोडासा मोठा आहे.
➧बुध या ग्रहाचा परिभ्रमण काळ 88 दिवसाचा असून, परिवलन काळ 59 दिवसाचा आहे.
➧परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा काळ.
➧बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह असून, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे.
➧बुध ग्रहावर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यमालेतील वातावरण असणारा हा एकमेव ग्रह आहे.
➧बुध ग्रहाचा सूर्या कडील भागाचे तापमान सुमारे चारशे वीस अंश सेल्सियस इतके असून, सूर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान सुमारे 280 इतके असते,
➧या ग्रहावर वातावरण नाही त्यामुळे उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसून येतो.
➧या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूप कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो.
➧बुध ग्रहाचा व्यास 4878 किमी एवढा आहे.
➧बुधग्रह सूर्याभोवती भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती असून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचे शक्तीमुळे त्याच्या ब्राह्मणांवर मोठा परिणाम दिसून येतो.
➧बुध ग्रहाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमण मार्गात नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा हा भ्रमण मार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्याचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने भ्रमण करतो, काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पहावयास मिळते.
➧अधिक्रमण म्हणजे सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो,त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्यबिंब आवरून पुढे सरकताना दिसतो.म्हणून हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते.
➧बुध ग्रहाला एकही चंद्र नाही.
➧कधी कधी बुध ग्रहाचा कला देखील पृथ्वीवरून पाहायला मिळतात.

शुक्र ग्रहाविषयी माहिती

➧शुक्र हा ग्रह सर्वात तप्त ग्रह असून,सर्वात तेजस्वी ग्रह समजला जातो.
➧शुक्र ग्रहाचे व्यास सुमारे 12104 किमी आहे.म्हणजेच पृथ्वी पेक्षा किंचित कमी आहे.
➧हा ग्रह चुंबकत्व नसणारा ग्रह आहे.
➧शुक्र ग्रहाचा परिवलन काळ 243 दिवस आहे व परिभ्रमण काळ 225 दिवस आहे.
➧परिवलन काळ परिभ्रमण काळ म्हणजे शुक्र वरील दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
➧सूर्यापासूनचे अंतर 10,82,08980 किमी आहे.
➧शुक्र हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
➧शुक्रवार शुक्र या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो.

पृथ्वी ग्रहाविषयी माहिती

➧आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण म्हणजेच पृथ्वी होय.
➧पृथ्वीचे व्यास सुमारे 12 हजार 756 किलोमीटर एवढे असून सूर्यापासूनचे अंतर 14,95,97,890 किमी.सुमारे 15 कोटी किमी. एव्हढे आहे.
➧पृथ्वीवर सुमारे 29% भूभाग व 71 % पाणी आहे.
➧प्रकाशाचा वेग तीन लक्ष किमी प्रति सेकंद एवढा असून
➧पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आशिया तर सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया आहे.
➧पृथ्वीवरील जमिनीचे म्हणजेच भूभागाचे सात वेगवेगळ्या खंडामध्ये विभाजन झालेले असून पृथ्वीवर पाच महासागर आहेत.
➧पृथ्वीचा परिवलन काळ 24 तास सहा मिनिटे म्हणजेच एक दिवसाचा असून, परिभ्रमण काळ- 365 दिवस म्हणजे एक वर्षाचा समजला जातो.
➧पृथ्वीवरील अंटार्टिका खंड अति थंड किंवा अति शीत असल्याने तेथे लोक वस्ती आढळून येत नाही.
➧पृथ्वीला वसुंधरा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
➧सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव जीवसृष्टी असणारा ग्रह आहे.
➧सूर्यापासून निघणारा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे इतका कालावधी लागतो.
➧चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

मंगळ ग्रहाविषयी माहिती

(ads1)

➧मंगळ ग्रहाचे व्यास सुमारे 6795 किमी. असून पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा म्हणजे थोडा जास्त मोठा आहे.
➧मंगळ ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 1.52AU इतके आहे.
➧मंगळ ग्रहाचा परिवलन काळ 24 तास 37 मिनिटे आहे. -परिभ्रमण काळ 687 दिवस इतका आहे.
➧मंगळ ग्रहावरील मातीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने हार ग्रह लाल रंगाचा दिसतो.
➧याला दोन उपग्रह असून जवळचा फोबोस आणि लांबचा डीमोस आहे.
➧मंगळ ग्रह सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब लांब पर्वत असलेला ग्रह आहे.

गुरू ग्रहाविषयी माहिती

➧गुरु ग्रह हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह समजला जातो.
➧गुरु म्हणजे एक श्रेष्ठ नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरु आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे.
➧गुरु हा ग्रह इतर ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह असून,त्याचे गुरुत्वाकर्षण देखील खूप जास्त आहे.
➧गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास बारा वर्षे लागतात.
➧याचा अर्थ गुरु दरवर्षी एक राशीमध्ये वास्तव्य करतो. -पृथ्वीप्रमाणे गुरु देखील हा एक मोठा चुंबक आहे.
➧बुध शुक्र पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांचे आहेत. याउलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आढळून येतात.
➧या ढगांमुळे गुरु ग्रहावर आडवे पट्टे दिसतात.
➧या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरूप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळे निर्माण होतात. ह्याच वादळामुळे या ग्रहावर एक मोठा भोवरा निर्माण होतो ,ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट असतो ,ज्यात रक्‍त रंजीत लाल ठिपका असे देखील म्हणतात.
➧गुरु ग्रहाचे व्यास सुमारे एक लाख 42 हजार 985 किलोमीटर असून,( 11 पृथ्वीगोल बसतील एवढा आहे.) -गुरु ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 5.20 AU इतके आहे.
➧गुरू ग्रहाचा परिवलन काळ 9 तास 50 मिनिटे आहे.
➧गुरु ग्रहाचा परिभ्रमण काळ 12 वर्ष इतका आहे.
➧गुरु ग्रहाचा अंतर्भाग द्रवरूप असल्याने लोखंडापासून तर बाह्य भाग वायूचे दाट आवरण असलेला आहे.
➧हा ग्रहावर वादळी ग्रह, स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरणारा ग्रह म्हणून समजला जातो.
➧आतापर्यंत गुरु ग्रहाचे 40 चंद्र शोधण्यात आले असून तसेच शक्तिशाली दुर्बिणीच्या साह्याने या ग्रहाभोवती कडा देखील आढळून आलेली आहे.

शनी ग्रहाची माहिती 

➧शनी या ग्रहाचे व्यास सुमारे 1,20,537 किमी.इतकी आहे.
➧सूर्यापासून या ग्रहाचे अंतर 9.54 AU इतके आहे.
➧शनी या ग्रहाचा परिवलन काळ 10 तास 40 मिनिटे आहे.
➧परिभ्रमण काळ 29 वर्ष आहे.
➧या ग्रहाला कडा आहे याची जाडी 10 ते 15 किमी इतकी आहे.
➧शनी ग्रहाला 33 उपग्रह आहेत.
➧यातील महत्वाचा ग्रह टायटन समजला जातो.
➧शनी ग्रह हा सर्वात कमी घनता असणारा ग्रह आहे.
➧शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या 99 पट आहे.

युरेनस ग्रहाविषयी माहिती


➧युरेनस ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे 51,119 किमी. असून, युरेनस ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 19.19AU इतके आहे.
➧युरेनस ग्रहाचा परिवलन काळ 17 तास 24 मिनिटे असून परिभ्रमण काळ 884 वर्ष इतका आहे.
➧युरेनेसहा ग्रह शुक्र प्रमाणे स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
➧युरेनेस या ग्रहाला हर्षल या नावाने ओळखले जाते, कारण विल्यम हर्षल या शास्त्रज्ञाने 13 मार्च 781 रोजी या ग्रहाचा शोध लावला.
➧युरेनेस हा ग्रह सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो
➧युरेनेस हा ग्रह घरंगळत चालणारा ग्रह असून एकूण उपग्रह 27 इतके आहेत.

नेपच्युन ग्रहाविषयी माहिती मराठी


➧नेपच्यून ग्रहाचे व्यास सुमारे 49 हजार 528 किलोमीटर इतके आहे.
➧नेपच्यून ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 30.07AU आहे.
➧नेपच्यून ग्रहाचा परिवलन काळ सोळा तास सहा मिनिटे आहे तसेच परिभ्रमण काळ 164 वर्षे इतके आहे.
➧या ग्रहाचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला
➧या ग्रहाला "वरुण" या नावाने ओळखले जाते.
➧नेपच्यून या ग्रहावर वातावरण विषारी मिथेन वायूचे असून सूर्यापासून लांब असल्याने याचे थंड ग्रह समजला जातो.या ग्रहाला एकूण 13 उपग्रह आहेत.
➧नेपच्यून वर एक ऋतू 41 वर्षाचा असतो, याठिकाणी वेगवान वादळी वारे वाहतात.

प्लुटो ग्रहाविषयी माहिती

➧प्लूटो हा सूर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह समजला जातो.
➧या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारण 59,06,376,200 किमी.आहे.
➧युरेनस आणि नेपच्यून चा शोध लागल्यानंतर त्यांची भ्रमण कक्षा ठरवण्यात आली गणित शास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपल्या आपल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते .परंतु तेव्हा या ग्रहाना आकर्षित करणारा एखादा ग्रह येथे असावा म्हणून संशोधकांनी शोधाशोध सुरु केली आणि त्यात प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर 18 फेब्रुवारी 1930 मध्ये प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.
➧प्लूटो ग्रह ला एक चंद्र असून तो बाकीच्या ग्रहांच्या चंद्र इतका मोठा नाही. परंतु तो इतर ग्रह व त्यांचे उपग्रह यांच्या परस्परांत पेक्षा उपग्रहांच्या तुलनेत बराच मोठा दिसून येतो.
➧ या उपग्रहा चा प्लूटो भोवती फिरण्याचा काळ हा प्लुटोच्या परिवलन काळ एवढा आहे.त्यामुळे तो जोड ग्रह असल्यामुळे एकामेकात भोवती फिरत फिरत सूर्याभोवती सुद्धा फिरतात.

(ads1)


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने