मीरा भाईंदर महानगरपालीका भरती 2023

मीरा भाईंदर महानगरपालीका भरती 2023

मीरा भाईंदर महानगरपालीका भरती 2023 : मीरा भाईंदर महानगरपालीकेत भरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

मीरा भाईंदर भरती 2023


पदाचे नाव

1) वैदयकीय अधिकारी 15

2) कर्मचारी परिचारिका 15

3) MPW (पुरुष) 15

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याचा पत्ता –
सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे - 401101



आवश्यक शैक्षणिक पात्रता

1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS + MIC/ MMC रेजिस्ट्रेशन.
2. परिचारिका – B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
3. MPW (पुरुष) – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

नोकरी करण्याचे ठिकाण – मीरा-भाईंदर

अधिकृत वेबसाईट –
https://www.mbmc.gov.in/

सूचना : अर्ज करताना उमेद्वारांनी भरतीची जाहिरात तसेच इतर संपूर्ण माहिती अधिकृत कार्यालय अथवा सबंधित संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करावी.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने