सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत (GAD Mumbai Bharti 2023) राज्य माहिती आयुक्त पदांची भरती सुरु..

सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत (GAD Mumbai Bharti 2023) राज्य माहिती आयुक्त पदांची भरती सुरु..

GAD Mumbai Bharti 2023 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.

$ads={1}

सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत रिक्त जागांची भरती 

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता : [email protected]

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (माहिती (कार्यासन-6), सामान्य प्रशासन विभाग, १९ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर, मुंबई- 400032


GAD Mumbai Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे. 
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
$ads={2}

PDF जाहिरात : GAD Maharashtra Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट : https://gad.maharashtra.gov.in/
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने