धुळे महानगरपालिका भरती 2023; या पदांसाठी होणार थेट मुलाखत जाणून घ्या संपूर्ण माहिती

धुळे महानगरपालिका भरती 2023

Dhule Mahanagar Palika Bharti 2023 : धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत.

धुळे महानगरपालिका भरती 2023


रिक्त पदांचा तपशील:

1.वैद्यकिय अधिकारी (पूर्ण वेळ)

2.फार्मासिस्ट




एकूण रिक्त जागा : 13

मुलाखतीची तारीख : 20 नोव्हेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता : अटल बिहारी वाजपेयी सभागृह, मनपा आवार नवीन इमारत धुळे

शैक्षणिक पात्रता : 
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
एमबीबीएस व मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन


फार्मासिस्ट:
बी फार्मा /डी फार्मा व मेडिकल कौन्सिल कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन

वरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवश्यक कागदपत्र मुलाखतीला घेऊन जाणे आवश्यक असेल. संपूर्ण माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि खालील pdf वाचा.


PDF जाहिरात – Dhule Municipal Corporation Recruitment 2023

अधिकृत वेबसाईट – www.dhulecorporation.org

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने