IOCL Bharti 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु, असा करा अर्ज

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु, असा करा अर्ज


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (IOCL Bharti 2023) रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत असून, भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  

IOCL Bharti 2023


पदांचा तपशील : 

एकूण रिक्त जागा : 1720

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023


शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, बीए, बीएस्सी, बी.कॉम, Diploma in Engineering, ITI in relevant field



उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. 
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. 
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळ लिंक खाली देण्यात आलेली आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : Indian Oil Corporation Limited Bharti 2023

ऑनलाईन अर्ज करा : Apply IOCL Jobs 2023


ऑनलाइन अर्ज करा :

PDF जाहिरात Indian Oil Corporation Limited Bharti 2023

ऑनलाईन अर्ज करा Apply IOCL Jobs 2023

ऑनलाइन अर्ज करा IOCL Bharti 2023

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने