ICMR अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

ICMR अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु


राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था भरती 2023 (ICMR) : ज्यांना ICMR मध्ये नोकरी करायची असेल त्यांना खुशखबर! राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थामध्ये भरती 2023 (ICMR) सुरू असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज खालील प्रमाणे करता येतील.


पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर – 1

एकूण पद संख्या : 76


शैक्षणिक पात्रता :


▪️तांत्रिक सहाय्यक – संबंधित विषयात पदवी
▪️प्रयोगशाळा परिचर – ITI आणि 10 वी पास.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://nirt.res.in/ या वेबसाईटला भेट द्या.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने