Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती सुरु ; असा करा अर्ज..

Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती सुरु ; असा करा अर्ज..


बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 : बँकेत ज्यांना नोकरी करायची असेल त्यांना खुशखबर महाराष्ट्र बँकेत भरती सुरू असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज खालील प्रमाणे करता येतील.




Bank of Maharashtra Bharti 2023

एकूण पदसंख्या : 100

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर स्केल : II




शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 3 वर्षे अनुभव

पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर स्केल : III

शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + 5 वर्षे अनुभव.




वयोमर्यादा :

▪️खुला प्रवर्ग : कृपया मूळ जाहिरात पाहा.
▪️ओबीसी : 3 वर्षांची सूट
▪️मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट



अर्ज फी :
  • खुला/ ओबीसी/ EWS : 1180 रुपये.
  • मागासवर्गीय : 118 रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची सुरवात : 23 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://bankofmaharashtra.in/ या वेबसाईटला भेट द्या.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने