AFMS Bharti 2023 : सशस्त्र सेना AFMS अंतर्गत रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा


AFMS Bharti 2023


AFMS Recruitment 2023 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती केला जाणार आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

AFMS (सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा) Recruitment 2023


एकूण रिक्त पदे : 650 
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 नोव्हेंबर 2023.

AFMS (सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा) Recruitment 2023 सूचना 


  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 
  • अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. 
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. 
  • नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2023 आहे. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.



वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता MBBS पदवी असून निवड झालेल्या उमेदवारांना As Per AFMS Norms नुसार वेतन दिले जाईल.



PDF जाहिरात – Armed Forces Medical Services Bharti 2023

ऑनलाईन अर्ज करा (16 ऑक्टोबर पासून) –
AFMS Application 2023

अधिकृत वेबसाईट – www.amcsscentry.gov.in

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने