नेल्सन मंडेला (Nelson Mandela) आंतरराष्ट्रीय दिन का साजरा केला जातो..?

नेल्सन मंडेला (Nelson Mandela) आंतरराष्ट्रीय दिवस 2023

 
Nelson Mandela International Day 2023 : नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? नेल्सन मंडेला कोण होत्या? याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.


नेल्सन मंडेला (Nelson Mandela) आंतरराष्ट्रीय दिवस 2023



नेल्सन मंडेला या साऊथ आफ्रिकेच्या माजी अध्यक्षा असून नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे 18 जुलै रोजी दरवर्षी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो.



नेल्सन मंडेला यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. तसेच नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन 18 जुलै 2010 रोजी दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष अली ट्रेकी यांनी असे सांगितले की, 'अशा महान व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी' हा निर्णय घेण्यात आला असून ज्यांनी केवळ सामान्य लोकांच्या भल्यासाठीच काम केले नाही तर त्यांची किंमतही चुकवली.



नेल्सन मंडेला यांनी आयुष्यातील बहुतांश काळ तुरुंगात घालवला. जवळजवळ 27 वर्षे त्या तुरुंगात होत्या. त्यांच्या तुरुंगवासात त्यांनी आपला बहुतेक वेळ केफ्ट टाऊनच्या किनाऱ्यावरील कुप्रसिद्ध रॉबेन बेट तुरुंगात घालवला असून मंडेला हे संयुक्त राष्ट्रातील उच्च आदर्शाचे प्रतीक आहेत.

नेल्सन मंडेला (Nelson Mandela)
यांनी वर्णद्वेष विरोधी लढ्यामुळे त्यांनी आपले जीवन बरेचसे तुरुंगात घालवले त्या ठिकाणी त्यांना कोळसा खान कामगार म्हणून काम सुद्धा करावे लागले. दक्षिण आफ्रिकेतील आणि जगातील वर्णभेदाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असून संयुक्त राष्ट्र संघटना त्यांचा वाढदिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी, वर्णभेदाचे निर्मूलन, मानवाच्या संरक्षणाची मंडेला यांच्या अखंड कार्यासाठी हा शांततेचा नोबेल पारितोषिक सन्मान त्यांना देण्यात आला आहे. त्यांचे कार्य जगाला सदैव प्रेरणा देत राहील.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने