RTE Admission Last Date Updates News: आर टी ई प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ !

RTE Admission (आर टी ई) प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ!

RTE Admission Last Date Updates News: आर टी ई प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ !
RTE Admission


RTE Admission Last Date: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत RTE खाजगी शाळेतील RTE प्रवेशाचा वेग संथ असल्याने वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!


त्यानुसार विद्यार्थ्यांना RTE Admission साठी 22 मे 2023 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्रतीक्षा यादी मध्ये असणारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. आतापर्यंत साठ हजार च प्रवेश झाले असून हा वेग वाढणे आवश्यक आहे. 


शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राबवण्यात येत असलेल्या  RTE  प्रवेश प्रक्रिया बाबत शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालयाला परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.प्रवेश प्रक्रिया 5 एप्रिल सोडतीद्वारे निवड यादी जाहीर झाल्यावर 13 एप्रिल पासून प्रत्यक्ष प्रवेश सुरु करण्यात आले. 


त्यानंतर दोन वेळा प्रवेश मुदतवाढ देण्यात आली.आता पुन्हा तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात येत असून आता कागद पत्राची तपासणी आणि प्रवेश निश्चिती 22 मे पर्यंत करता येईल. वाढीव मुदतीच्या कालावधीत दाखले ,कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहेत.त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे. 


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने