World Wetlands Day 2023 Information in Marathi.

World Wetlands Day 2023 in Marathi.


World Wetlands Day (जागतिक पाणथळ दिवस) हा पर्यावरणाशी संबंधित दिवस असून तो "जागतिक पाणवठा दिवस" म्हणून साजरा केला जाणारा दिवस आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस World Wetlands Day म्हणून साजरा केला जातो.


World Wetlands Day 2023 Information in Marathi.
World Wetlands Day 


World Wetlands Day information in Marathi.

World Wetlands Day हा दिवस 1971 पासून सुरु करण्यात आला आहे. जेव्हा अनेक पर्यावरणवादी Wetlands  चे संरक्षण आणि त्याविषयी लोकांना माहिती व्हावी तसेच त्याचे महत्व कळावे यासाठी एकत्र आले होते, जे पाणवठ्यांमध्ये आढळणारे वनस्पती जीवन आणि त्यामध्ये असणारे जीव आहे ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत मिळते. 

Join : Whats App Channel

जगात नष्ट होत चाललेले पाणवठे यांचे संरक्षण करणे हि मानव जातीची जबाबदारी आहे, वाढते प्रदूषण त्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेता Wetlands पाणथळ जागा संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे. Wetlands पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. 

म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस World Wetlands Day म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाची थीम वेगवेगळी असते.


World Wetlands Day कधी साजरा केला जातो?


दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी World Wetlands Day साजरा केला जातो. 1971 मध्ये Ramsar convention on wetlands द्वारे आपल्या परिसंस्थेमध्ये Wetlands भूभागाची महत्त्वाची भूमिका आणि त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. 


World Wetlands Day 2023 theme:


या वर्षीची theme “Time for Wetlands Restoration, an urgent need to prioritize wetland restoration" आहे. 


दरवर्षी जागतिक Wetland Day ची थीम बदलते, मागील वर्षीची थीम "Economic Benefits of Wetlands, Importance of Wetlands for Migratory Birds and Role of Wetlands in Mitigating the Effects of Climate Change" यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले होते.

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने