कर्मवीर भाऊराव पाटील माहिती pdf


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!



कर्मवीर भाऊराव पाटील माहिती pdf : कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातील मागास आणि गरीब मुलांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांनी 'कमवा आणि शिका' या तत्त्वावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून आली.

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती pdf मध्ये खालील लिंक वर देण्यात आली आहे.



आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने