Chandrayaan 3 Landing Live : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्रावरील उतरण्याचा अनुभव घ्या 'या' ठिकाणी

Chandrayaan 3 Landing Live Link : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्रावरील उतरण्याचा अनुभव घ्या 'या' ठिकाणी

Chandrayaan 3 Landing Live : चंद्रयान-3 हे चंद्रावरील भारतीय अंतराळ मोहिमेचे नाव आहे. या ठिकाणी आपण चंद्रयान 3 चे लँडिंग बाबत माहिती घेणार आहोत,संपूर्ण माहिती खालीप्रमाणे आहे.


Chandrayaan 3 Landing Live : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्रावरील उतरण्याचा अनुभव घ्या 'या' ठिकाणी

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) यांनी सांगितलं आहे की,  23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06:4 वाजता (भारतीय वेळ) नुसार चंद्रयान 3 चंद्रावर लँडिंग  होणार आहे. चंद्रयान 3 हे भारताचे तिसरे मिशन असेल आणि भारत हा चंद्रावरील चंद्रयान उतरण्याच्या बाबतीत जगातील चौथा देश असेल. यासाठी ऑनलाईन तसेच विविध मध्यामांच्या सहाय्याने लाईव्ह पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या चंद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


Join : Whats App Channel



चंद्रयान 3 चे उड्डाण 14 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते आणि ते आता चंद्राच्या कक्षेत आहे. चंद्रयान 3 हे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर उतरणार आहे.

Chandrayaan 3 Landing Live Date and Time

चंद्रयान 3 हे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर उतरणार आहे.


Chandrayaan 3 Landing Live पाहण्यासाठी लिंक 

Chandrayaan 3 Landing Live अनुभव घेण्यासाठी तुम्ही खालील मार्गांनी पाहू शकता.

1. Chandrayaan 3 Landing Live अनुभव घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि टीव्हीवर पाहू शकता. ISRO च्या वेबसाइटवर चंद्रयान 3 च्या उतरण्याचा अनुभव बघण्यासाठी तुम्ही https://www.isro.gov.in/  वर जाऊ शकता.

2. ISRO च्या युट्युब चॅनेलवर चंद्रयान 3 च्या उतरण्याचा अनुभव घ्या. लिंक - https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss&ab_channel=ISROOfficial

3. ISRO फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाइन चंद्रयान लँडिंगसाठी https://www.facebook.com/ISRO वर जा.

4. DD National वाहिनीवर चंद्रयान 3 च्या उतरण्याचा अनुभव घ्या.

5. ISRO च्या Twitter वर देखील आपण पाहू शकता. लिंक - https://twitter.com/isro?s=20

Chandrayaan 3 Landing Live हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि तुम्ही हा क्षण नक्कीच अनुभवावा. चंद्रयान 3 च्या उतरण्याचा अनुभव घेण्यासाठी वरील मार्गांपैकी कोणताही मार्ग निवडा आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घ्या.

Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने