Q1. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर पार पडला?
उत्तर: A) रायगड
💡 स्पष्टीकरण:
- छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर गागाभट्ट यांच्या हस्ते पार पडला.
Q2. 'सत्यशोधक समाज'ची स्थापना कोणी केली?
उत्तर: A) महात्मा जोतिराव फुले
💡 स्पष्टीकरण:
- महात्मा जोतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.