Marathi Suvichar : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आजचा सुविचार हा उपक्रम राबवण्यासाठी सुंदर मराठी सुविचार आपल्याला याठिकाणी वाचायला मिळतील.
आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!
मराठी सुविचार (Marathi Suvichar)
Join : Whats App Channel
- मित्र परिससारखे असावे,म्हणजे जीवनाचे सोने होते.
- आपण जे पेरतो तेच उगवत असते.
- चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस.
- छंद आपल्याला जीवनवावर प्रेम करायला शिकवतात.
- फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
- उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
- सुरवात काशी झाली यावर बर्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- आऊष्यात भावना पेक्षा कर्तव्य मोठे असते.
- जो स्वत: चे मन जिंकले,त्याने जग जिंकले.
- यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ति म्हणजे आत्मविश्वास होय.
- प्रार्थना म्हणजे मनाचे स्थान होय.
- आयुष्यात भावना पेक्षा कर्तव्य मोठे असते.
- जग प्रेमाने जिंकता येते,शत्रूत्वाने नाही.
- यश मिळवायचे असेल तर स्वत:चे स्वत: हा वर काही बंधने घाला.
- प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ति असली पाहिजे.
- प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थिती निर्माण करतो तोच खरा माणूस!
- चुकत असतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस.
- आऊष्यात आई वडील यांना कधीच विसरू नका.
- शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय.
- फक्त स्वत:sआठी जगलास तर मेलस आणि स्वत: साठी जगून दुसर्यासाठी जगलास तर जगलास!
- एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
- अतिथि देवो भव!
- अपयशाने खचू नका,अधिक जिद्दी व्हा!
- निघून गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाही.
- उद्याच काम आजच करा आणि आजच काम आताच करा.
- चुकीचा व्यवहार माणसे तोडतो म्हणून व्यवहार सत्याने करा.
- माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
- सत्याने मिळते तेच टिकते.
- प्राप्ती पेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
- स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
- खरी श्रीमंती शरीराची,बुद्धीची आणि मनाची.
- वाहतो तो झरा ,थांबतो ते डबके.
- हिंसा हे जगातील सर्वात मोठे पाप आहे, मग ती माणसाची असो वा पशूची.
- शब्दाला सुद्धा तलावारीसारखी धार असते,कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.
- स्पर्श बोलतो तेव्हा शब्द अबोल होतात अंतरीची भावना नकळत सांगून जातात.
- शब्द हे एका चावी सारखे असतात,कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.
- यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणी भेदून जावे लागते.
- ध्येयामाघे धावताना लोक निंदेकडे लक्षं देऊ नका.
- धावत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो.
- शहण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो.
- तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य हे फक्त तलवार असेपर्यंत च टिकते.
- मनात आणले तर या जगात अशक्य काही च नाही.
- निर्भयता हेच खरे यशाचे रहश्य आहे.
- शहाणा माणूस नेहमी एकता असतो,दुर्बल व्यक्ति नेहमीच घोळक्यात दिसून येते.
- यशापर्यन्त पोहचण्यासाठी शॉर्टकट कधीही नसतो.
- एकावे जनाचे करावे मनाचे.
- एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत: ला ठेऊन बघा.
- एकदा तुटलेले पाने परत झाडाला कधीही जोडता येत नाही.
- जे खर आहे तेच बोलावे.
- जे घाईघाईने वर चढू पाहतात,तेच कोसळत असतात.
- मरावे परी कीर्तीरूपी उरावे.
- मूर्खांना विवेक सांगणे हेही मूर्खपणाच!
- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा!
- परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जात नाही.
- नव काही तरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
- अश्रु येणे म्हणजे माणसाला ह्रदय आसल्यासारखे आहे.
- तुलना करावी पण अवहलना करू नये.
- तारुण्य म्हणजे जीवनाचा
- तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
- जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
- समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील.
- तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे
- जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
- मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे आवश्यक असते.
- लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
- सत्याला शपथांच्या टेकू ची गरज नसते.
- जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
- वैभव त्यागात असते संजयात नसते.
- खोटी टीका करू नका नाहीतर प्रति ठीक आहे का वेळ लागेल.
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे.
- स्वार्थरहित आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
- प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
- मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.
- संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना
- वैभव त्यागात असते संचयात नसते.
- टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ व स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.
- अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे.
- क्रोध माणसाला पशू बनवतो.
- जरूरीपेक्षा अधिक गरजांची हव्यास ठेवू नका.
- आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाहीत, सुविचार असावे लागतात.
- हाव सोडले की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते.
- आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व असते.
- भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय,मानाचे गरीब जीवन चांगले .
- जो धोका पत्करण्यास कचरतो,तो लढाई काही जिंकणार!
- दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
- पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की, ते पाप आहे हे माहीत असूनही त्याला आपण कवटाळून बसतो.
- उष:काला कडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र.
- राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवे.
- स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
- पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेनेच जे सुख मिळते, त्या सुखाचे नाव उत्साह असतो.
- आकाशाखाली झोपणाऱ्या ला कोण लुटणार?
- जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
- राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
- भव्य विचार हा सुगंध सारखा असतो तो पसरावा लागत नाही आपोआपच पसरत जातो.
- जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ समजली जाते.
- दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
- पुस्तका इतका प्रांजळ मित्र दुसरा मिळणार नाही.
- ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नका.
- सुख-दुःखाच्या मोल देऊनच मिळते.
- प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
- वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
- तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
- टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ व स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.
- खोटी टीका करू नका नाहीतर प्रति ठीक आहे का वेळ लागेल.
- मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.
- वैभव त्यागात असते संचयात नसते.
- मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे आवश्यक असते.
- हृदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र होतात.
Join : Whats App Channel